|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

कारचालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या संरक्षक कठडय़ास धडक

वार्ताहर/ उदगाव काळ आला होता, पण वेळ नाही आली, अशी परिस्थिती मंगळवारी अनुभवास आली. येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाच्या संरक्षक कठडय़ाला कारने धडक दिल्याने कार नदीत कोसळता-कोसळता वाचली. कठडय़ाच्या मध्येच अधांतर राहिल्याने मोठा अनर्थ ठळला. मात्र यामुळे पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला. मंगळवारी (दि.7) सकाळी 8.30 च्या सुमारास जयसिंगपूरहून सांगलीकडे जाणाऱया कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, जुन्या ...Full Article

इचलकरंजीत गोवा बनावटीची अवैध मद्य वाहतूक करताना एकास अटक

प्रतिनिधी/ इचकलरंजी  गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक करताना विशाल वसंत कांबळे (रा. इचलकरंजी) यास राज्य उत्पादनशुल्कच्या अधिकाऱयांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून एकूण 83 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात ...Full Article

ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक सु. रा. देशपांडे यांचे निधन

प्रतिनिधी/ आजरा आजरा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास व किल्ले अभ्यासक सु. रा. तथा सुधाकर राजाराम देशपांडे (भाऊ) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते. सोमवारी ...Full Article

निर्धारित वेळ व सर्व्हर डाउनच्या मुद्यावर वातावरण तणावपुर्ण

प्रतिनिधी / इचलकरंजी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी केलेली सर्व्हर डाउनची तक्रार व निर्धारित वेळेत अर्ज भरू न शकल्याच्या मुद्यावरून वातावरण काही काल तणावपुर्ण ...Full Article

सरकारी जागेवर अतिक्रमण सरपंच सागर धुंदरे निर्दोष

राशिवडे / प्रतिनिधी    सरकारी जागेतील अतिक्रमण प्रकरणी पुणे आयुक्त व उच्च न्यायालयाने अपात्र ठरविलेले राशिवडेचे सरपंच सागर धुंदरे यांना निर्दोष ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सरपंचपदावर पात्र ठरविले. यामुळे ...Full Article

विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन वाटचाल करावी

प्रतिनिधी/ गडहिंग्लज स्वातंत्र्यानंतर देशातील कॉलेजची संख्या 500 वरून 55 हजारांपर्यंत पोचली. तरीही 8 ते 10 टक्केच विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात, विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षीत होण्याची गरज आहे. आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ...Full Article

राष्ट्रवादीचे प्रचंड शक्तीप्रदर्शनाने गडहिंग्लजला अर्ज दाखल

प्रतिनिधी / गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसने गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागेसाठी रविवारी मोठय़ा शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या ...Full Article

समाजाच्या उन्नतीसाठी अधिकारयांनी काम करावे

प्रतिनिधी/ कोल्हापूर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समाजाचे योगदान महत्वपूर्ण असते. पण समाज म्हणजे फक्त आपली जात, धर्म, पंथ नव्हे, तर आपल्या पडत्या काळात सुख, दुःखात सहभागी होऊन मदत करणारे देशातील ...Full Article

भिकशेठ पाटील यांचा समाजसेवा पुरस्काराने गौरव

कोल्हापूर श्री क्षेत्र स्तवनिधी (ता. चिकोडी) येथील नूतन यात्रीनिवास वास्तूचे उद्घाटन व विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. दक्षिण भारत जैन सभेच्या विविध पुरस्कारांमध्ये कोल्हापूरचे माजी महापौर भिकशेठ पाटील ...Full Article

गडहिंग्लज युनायटेडचा सलग तिसरा विजय

प्रतिनिधी/ गडहिंग्लज कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे गडहिंग्लज येथे सुरू असणाऱया फुटबॉल लिग स्पर्धेत गडहिंग्लज युनायटेडने सलग तिसरा विजय नोंदवत अव्वल फेरीत पोहचण्याचा पहिला मान मिळवला. मास्टर स्पोर्टस, बेकनाळ, जय गणेश, ...Full Article
Page 734 of 761« First...102030...732733734735736...740750760...Last »