|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

‘शिरोळ दत्त’चे साखर वाहतूक करणारे ट्रक स्वाभिमानीने फोडले

प्रतिनिधी/ शिरोळ sयेथील स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामधील साखर भरूण जाणारे तीन ट्रक फोडले. गुरूवार 25 रोजी दुपारी चार वाजता शिरोळ-जयसिंगपूर रोडवरील जिरगे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. यामध्ये ट्रकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमानी संघटनेने ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये 22 मे अखेर न ...Full Article

शनैश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ कोल्हापूर पापाची तिकटी पानलाईन येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रसिध्द शनैश्वर मंदिरात गुरूवारी शनैश्वर जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. खालकर बंधूंनी शनैश्वराची पूजा विराट दर्शन रूपात बांधली होती. ...Full Article

दिव्यांगाना आठ दिवसात केबिनचा ताबा द्या

प्रतिनिधी/ कोल्हापूर अपंग कृती आराखडय़ाअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱया केबीनचे वाटप आठ दिवसात करा, असे आदेश महापौर हसीना फरास यांनी गुरुवारी दिले. पर्यायी जागा देण्यासाठी त्यांनी पाहणी केली. यावेळी ...Full Article

नाटक हे विचार मांडण्याचं माध्यम

प्रतिनिधी/ कोल्हापूर नाटय़गृहातील 29 फूट लांबीचा रंगमंच म्हणजे केवळ एक जागा नसून, ते विचार मांडण्याचे ठिकाण आहे. दिग्दर्शकाच्या मनातील कलाकृतीला कलाकार आपल्या अभिनयाने मूर्त रुप देतो आणि एक विचार ...Full Article

सामाजिक न्याय विभागाला गती दिली

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन प्रतिनिधी / कोल्हापूर भाजप आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, आदी महामंडळांच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ...Full Article

ग्रामीण विकासात गटा-तटाचे योगदान आवश्यक : पाटील

वार्ताहर/ प्रयाग चिखली ग्रामीण भागाचा विकास म्हणजे भारताचा विकास होय. त्यासाठी गावागावातील गटातटांनी आपसातील राजकारण बाजूला ठेऊन ग्रामीण विकास प्रक्रियेत योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य ...Full Article

पुष्पा भावे यांना ‘बागल पुरस्कार’ जाहीर

प्रतिनिधी/ कोल्हापूर बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा भावे यांना देण्यात येणार आहे. 30 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन ...Full Article

रस्त्याच्या वादातून मारामारी, एकाचा मृत्यू

करवीर तालुक्मयातील हंचनाळवाडी येथील घटना प्रतिनिधी/ चुये नंदगाव (ता. करवीर) येथे रस्त्याच्या वादातून कुंभार-धनवडे कुटुंबात झालेल्या मारामारीत विकास केदारी कुंभार (वय 38) याचा मृत्यू झाला. नंदगावपैकी हंचनाळवाडी येथे बुधवारी ...Full Article

हणबरवाडी येथे तलावात बुडून कोल्हापूरच्या मच्छिमाराचा मृत्यू

पाण्यात चक्कर आल्याने मृत्यू झाल्याचे निदान प्रतिनिधी/ कोल्हापूर करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथे तलावात मासेमारी करत असताना अनील दत्तात्रय काटकर (वय 55, रा. शिवाजी पेठ) यांचा चक्कर आल्याने पाण्यात पडून ...Full Article

सीपीआरमध्ये एकच आक्रोश

नातेवाईकांची प्रचंड गर्दी, -मृत सुहास पाटीलच्या वडिलांच्या आक्रोशाने सर्वच हेलावले प्रतिनिधी/ कोल्हापूर हुपरी-रंकाळा एसटी बसने उमा टॉकीज चौकात बारा वाहनांना चिरडल्याने दोघांचा जीव गेला तर नऊजण जखमी झाले. अपघातात सुहास ...Full Article
Page 736 of 845« First...102030...734735736737738...750760770...Last »