-
-
-
धोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article
कृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …
Categories
कोल्हापुर
ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक सु. रा. देशपांडे यांचे निधन
प्रतिनिधी/ आजरा आजरा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास व किल्ले अभ्यासक सु. रा. तथा सुधाकर राजाराम देशपांडे (भाऊ) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 75 वर्षांचे होते. सोमवारी दुपारी चिमणे या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱया देशपांडे यांनी ज्ञानदानाच्या सेवेबरोबरच पत्रकारितेचे व्रत स्वीकारले होते. वृत्तपत्राच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न मांडण्याबरोबरच तालुक्याच्या विकासासाठीही त्यांनी लेखणीचा ...Full Article
निर्धारित वेळ व सर्व्हर डाउनच्या मुद्यावर वातावरण तणावपुर्ण
प्रतिनिधी / इचलकरंजी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी केलेली सर्व्हर डाउनची तक्रार व निर्धारित वेळेत अर्ज भरू न शकल्याच्या मुद्यावरून वातावरण काही काल तणावपुर्ण ...Full Article
सरकारी जागेवर अतिक्रमण सरपंच सागर धुंदरे निर्दोष
राशिवडे / प्रतिनिधी सरकारी जागेतील अतिक्रमण प्रकरणी पुणे आयुक्त व उच्च न्यायालयाने अपात्र ठरविलेले राशिवडेचे सरपंच सागर धुंदरे यांना निर्दोष ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सरपंचपदावर पात्र ठरविले. यामुळे ...Full Article
विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन वाटचाल करावी
प्रतिनिधी/ गडहिंग्लज स्वातंत्र्यानंतर देशातील कॉलेजची संख्या 500 वरून 55 हजारांपर्यंत पोचली. तरीही 8 ते 10 टक्केच विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात, विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षीत होण्याची गरज आहे. आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ...Full Article
राष्ट्रवादीचे प्रचंड शक्तीप्रदर्शनाने गडहिंग्लजला अर्ज दाखल
प्रतिनिधी / गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसने गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागेसाठी रविवारी मोठय़ा शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या ...Full Article
समाजाच्या उन्नतीसाठी अधिकारयांनी काम करावे
प्रतिनिधी/ कोल्हापूर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात समाजाचे योगदान महत्वपूर्ण असते. पण समाज म्हणजे फक्त आपली जात, धर्म, पंथ नव्हे, तर आपल्या पडत्या काळात सुख, दुःखात सहभागी होऊन मदत करणारे देशातील ...Full Article
भिकशेठ पाटील यांचा समाजसेवा पुरस्काराने गौरव
कोल्हापूर श्री क्षेत्र स्तवनिधी (ता. चिकोडी) येथील नूतन यात्रीनिवास वास्तूचे उद्घाटन व विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. दक्षिण भारत जैन सभेच्या विविध पुरस्कारांमध्ये कोल्हापूरचे माजी महापौर भिकशेठ पाटील ...Full Article
गडहिंग्लज युनायटेडचा सलग तिसरा विजय
प्रतिनिधी/ गडहिंग्लज कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे गडहिंग्लज येथे सुरू असणाऱया फुटबॉल लिग स्पर्धेत गडहिंग्लज युनायटेडने सलग तिसरा विजय नोंदवत अव्वल फेरीत पोहचण्याचा पहिला मान मिळवला. मास्टर स्पोर्टस, बेकनाळ, जय गणेश, ...Full Article
तुडयेत रामलिंगाच्या यात्रेनिमित्त कुस्ती आखाडा
वार्ताहर/ तुडये तुडये येथील ग्रामदैवत रामलिंग देवालयाच्या यात्रेनिमित्त रामलिंग व्यायाम मंडळ, विविध संस्था व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात ...Full Article
मतदान संविधानाने दिलेला अमुल्य ठेवा-प्रा. टी. एम्. पाटील
वार्ताहर / मुरगूड संविधानाने भारतीय जनतेला दिलेला मताधिकार हा अमुल्य ठेवा आहे. हा अधिकार मतदारांनी डोळसपणे अवलंबल्यास राजकारणातील मलिन झालेले चित्र बदलेल असा आशावाद राज्यशास्त्राचे प्राध्या. टी. एम. पाटील ...Full Article