|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

ग्राहक पंचायतीचे कार्य सर्वत्र पोहचणे आवश्यक

प्रतिनिधी/ कागल ग्राहकांची फसवणूक करणारी मोठी शक्ती आहे. त्यांच्या विरोधात उभा ठाकणे हे मोठे आव्हान आहे. तरीही ग्राहक पंचायत चळवळ नेटाने पुढे नेण्याचे काम सुरु आहे. ग्राहक व कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याचे काम ग्राहक पंचायत करीत आहे. त्यांच्या कार्याचा संदेश सर्वत्र पोहचणे आवश्यक आहे. यासाठी कायदा व प्रशासन ग्राहक पंचायतीस सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी ...Full Article

शासकीय 45 कार्यालयांची संकेतस्थळे अजूनही इंग्रजीत !

विजय पाटील/ सरवडे शासकीय कार्यालयातील कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या यापुर्वी अनेकदा सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व विभागांची संकेतस्थळे मराठीत करण्याच्या सुचना देवूनही शासनाच्या 18 विभागांच्या अधिपत्याखालील 45 कार्यालयांची संकेतस्थळे ...Full Article

मुरगूडात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण

वार्ताहर/ मुरगूड मुरगूडात पालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील सर्व शाळांच्या सहभागातून ध्वजारोहनाबरोबरच विविध स्पर्धाचा बक्षिस वितरण समारंभ, कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम, संविधान उद्देशपत्रिकेचे सामुहीक वाचन  अशा भरगच्च कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात ...Full Article

स्वताच्या अपहरणाचा बनाव रचणा-या जाखलेतील तरूणाला बारा तासात अटक

देणी भागवण्यास नातेवाईकानी पैसे देण्यासाठी केला बनाव प्रतिनिधी / वारणानगर जनावराच्या व्यापारातील देणीदारांची देणी भागवण्यास पैसे नसल्याने स्वताच्या नातेवाईकाकडून पैसे मिळवण्यासाठी स्वत्ताच्याच अपहरणाचा बनाव रचना-या जाखले ता.पन्हाळा येथील कृष्णात ...Full Article

गाळेभाडे वाढीबाबत मनपाचे आडमुठे धोरण : शेकापचे बाबुराव कदम

प्रतिनिधी/ कोल्हापूर  महापालिकेचे गाळेधारक योग्य ती भाडेवाढ देण्यास तयार असताना सुद्धा प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे, असा आरोप शेकापचे शहर चिटणीस बाबुराव जाधव यांनी केला. शेकाप कार्यालयामधील गाळेधारकांच्या बैठकीत ...Full Article

ओसवाल कुटुंबीयांकडून पंचगंगा स्मशानभूमीला अग्नीरोधक सिलिंडर्स भेट

कोल्हापूर भक्तीपूजानगर येथील प्रवीण प्रतापचंद निंबजीया-ओसवाल यांच्या कटुंबीयांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती झंम्बुवती प्रतापचंद निंबजीया यांच्या स्मरणार्थ पंचगंगा स्मशानभूमीला तीन अग्नीरोधक सिलिंडर्स भेट देण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमी परिसरात काही ...Full Article

जागतिक युवा सप्ताहानिमित्त एडस जनजागृती रॅली

प्रतिनिधी/ कोल्हापूर मुस्लिम समाज प्रबोधन शिक्षण संस्था व कोल्हापूर जिल्हा एडस नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक युवा सप्ताहानिमित्त बुधवारी एडस जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वारांगना सखी ...Full Article

कागल तालुक्याला समरजितसिंह घाटगे यांच्या रुपाने सक्षम पर्याय

वार्ताहर / सिध्दनेर्ली कागल तालुक्यात गेली पंधरा वर्षे पर्याय नव्हता. पण समरजितसिंह घाटगे यांच्या रुपाने सक्षम पर्याय समोर आला आहे. त्यामुळे मरगळ झटकून कामाला लागा. भाजपला सर्वत्र चांगले यश ...Full Article

हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांना अभिवादन

प्रतिनिधी/ कोल्हापूर संयुक्त महाराष्ट्र लढय़ात पेटलेल्या होमकुंडात पहिली आहुती देणारे कोल्हापूरचे अमर सुपुत्र शंकरराव दत्तात्रय तोरस्कर यांना अभिवादन करण्यात आले. हुतात्मा शंकरराव यांच्या निधनाला आज 60 वर्षे पुर्ण झाली. ...Full Article

शिवसेनेकडे इच्छुकांची तोबा गर्दी

प्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचयत समितीसाठी बुधवारी शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कळंबा येथील अमृत- सिद्धी सांसकृतीक हॉल येथे मुलाखती पार पडल्या. यावेळी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुकांनी तोबा गर्दी ...Full Article
Page 738 of 757« First...102030...736737738739740...750...Last »