|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

स्मार्ट सिटी ‘कचरा’ सिटीच्या दिशेने

प्रतिनिधी /सोलापूर : कारभारी राजकारणात तर प्रशासन निवडणूकीच्या कामात मग्न असल्याने शहरातील कचरा उठावाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरातील कचरा कोंडाळे ओसंडून वाहत आहेत. ‘स्मार्ट सिटी’त समावेशत असलेल्या सोलापूर शहरातील ओसंडून वाहणाऱया कचरा कोडाळय़ातील कचरा उचलला जात नसल्याने तो पेटवून देण्याची वेळ आली आहे. महापालिका निवडणूकीची सद्या रणधुमाळी सुरू आहे. अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महापालिकेचे ...Full Article

बाळासाहेब तोरस्कर मुंबई संध्याच्या महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर :     अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस, जेष्ठ कवी व पत्रकार बाळासाहेब तोरस्कर यांना मुंबई संध्या या वृत्तसंस्थेच्या महाराष्ट्र सन्मान पुरस्कार 2016 ने नुकतेच सन्मानित ...Full Article

नृसिंहवाडी कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमपात्रात मगरीचे दर्शन

प्रतिनिधी /कुरूंदवाड : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सद्या कन्यागत पर्वकाळ सोहळा सुरू असलेने श्री दत्त दर्शन व कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमपात्रात पर्वकाल स्नान करणेसाठी हजारो भाविक गर्दी करत आहेत. मात्र ...Full Article

नृसिंहवाडीतील विचित्र अपघातात सुदैवाने अनेकजण बचावले

प्रतिनिधी /कुरूंदवाड : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील स्वागत कमानीजवळ आयशर चालकास अचानक फीट आल्याने त्याचा ताबा सुटला व तेथेच उभ्या असलेल्या रिक्षा व भेळच्या गाडय़ाला जोरदार धडक देत म्हादबा ...Full Article

नेसरी पंचक्रोशीतून हजारो भाविक सौंदत्ती यात्रेला मार्गस्थ

वार्ताहर /नेसरी : ‘उदं गं आई उदं’, ‘रेणुकादेवीच्या नावानं चांगभलं’, ‘यल्लूबाईचं चंबाळ… गाडय़ांना सांभाळ’ अशा जयघोषात नेसरी पंचक्रोशीतील हजारो भाविक सौंदत्ती यात्रेला मार्गस्थ झाले. नेसरी पंचक्रोशीची लक्ष्मी यात्रा 24 ...Full Article

‘उभं आडवं’ हा ग्रंथ दिशादर्शक

प्रतिनिधी /कोल्हापूर : सध्याचा काळ हा संभ्रमात टाकणारा आणि गोंधळाचा असून, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आशादायक वाटावे, असे वातावरण नाही. या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रात काम करणाऱयांना ...Full Article

विजयसिंह यादव यांच्या पुण्यस्मरणदिनी विविध मान्यवरांचे अभिवादन

पेठ वडगांव/प्रतिनिधी : येथील रौप्य महोत्सवी नगराध्यक्ष दिवंगत विजयसिंह यादव यांच्या द्वितीय स्मृतीदिनी ज्ञानज्योती व सहकार ज्योत प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री शाहू शिक्षण ...Full Article

सी.पी.टी. परीक्षेत ऑक्सफर्ड क्लासेसचे 68 विद्यार्थी

कोल्हापूर : दि इन्स्टिटय़ूट चार्टर्ड अकौंटंटस् ऑफ इंडिया, नवी दिल्ली द्वारा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सी. ए., (सी.पी.टी.) डिसेंबर 2016 परीक्षेच्या निकालात राजारामपुरी येथील ऑक्सफर्ड क्लासेसचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे. ...Full Article

आजऱयाचे सभापती विष्णूपंत केसरकर शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी /आजरा : जिल्हा बँकेच्या निवडणूकीपासून आजऱयात तयार झालेल्या महाआघाडीला धक्का देत आघाडीचे नेते व आजऱयाचे सभापती विष्णूपंत केसरकर गुरूवार दि. 2 रोजी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल झाले. येथील भाई-भाई ...Full Article

आसमा तर्फे क्रिकेट स्पर्धा

प्रतिनिधी /कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी कोल्हापूरमधील सर्व जाहिरात संस्था आणि सर्व माध्यमाचे प्रतिनिधी यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. रोजच्या धावपळीमधून थोडा बदल व्हावा व त्याचबरोबर या ...Full Article
Page 740 of 764« First...102030...738739740741742...750760...Last »