|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

‘सरसेनापती संताजी’ कारखान्यात वाहतूक सुरक्षा सप्ताह

प्रतिनिधी/ सेनापती कापशी काळम्मा बेलेवाडी ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कार्यस्थळावर वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियान राबविण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रण कोल्हापूर विभागाचे सुनील राजमाने यांनी वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले. वाहतूक सुरक्षा नियमावली सांगितली. त्यांच्यासोबत सहाय्यक वाहतूक नियंत्रक सौ. आफरिन मुल्लाणी, कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रताप मोरबाळे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, कारखान्याचे सर्व कर्मचारी, वाहनचालक उपस्थित होते. याप्रसंगी ...Full Article

शेतकऱयांच्या प्रतिसादामुळे इफको देशात अग्रेसर-डॉ.यू.एस.अवस्थी

प्रतिनिधी/ कोल्हापूर इफको ही तळागाळात रुजलेली संस्था आहे. शेतकरी व सहकारी संस्थांच्या प्रतिसादाच्या जोरावर इफकोने देशात अग्रेसर होण्याचा मान मिळवला आहे. संवादाचा हा सेतू बळकट होण्यासाठी इफको पुढील काळातही ...Full Article

श्री वीरशैव बँकेच्या क्रिकेट स्पर्धेत के. डी. सी. सी. संघ विजेता

प्रतिनिधी/ कोल्हापूर वीरशैव को-ऑप. बँक लि. कोल्हापूर (मल्टिस्टेट बँक) च्या अमृत महोत्सवानिमित्त 2016-17 या वर्षात बँकेने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यानुसार कीडा क्षेत्रातील ...Full Article

‘पीडब्ल्युडी’तील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ठिय्या आंदोलन सुरू

प्रतिनिधी/ कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभागात छपाईमध्ये सुमारे 30 लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी चौकशी करावी, या मागणीसाठी कागल तालुक्यातील सागांव येथील अल्ताफ आत्तार यांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या ...Full Article

ब्राम्हण युवा मंचतर्फे संक्रातीनिमित्त रक्तदान

प्रतिनिधी/ कोल्हापूर  ब्राम्हण युवा मंचतर्फे संक्रांतीनिमित्त रक्तदान करण्यात आले. 61 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. सीपीआर रूग्नालयातील रक्तपेढीला रक्त देवून सामाजिक सलोखा राखण्याचे काम ब्राम्हण मंचातर्फे करण्यात आले. तसेच परिचय ...Full Article

कुलगुरू डॉ.जनार्दन वाघमारे यांना

प्रतिनिधी/ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्ट्र स्तरावर अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अधिवेशनात दरवर्षी दिला जाणार आहे. यावर्षी या पुरस्कारासाठी नांदडेच्या स्वामी रामनंदतीर्थ ...Full Article

‘डी.वाय.पाटील’ साखर कारखान्यात 3,51,111 व्या साखर पोत्यांचे पूजन

असळज : असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये 3 लाख 51 हजार 111 साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्या ...Full Article

डॉ.आण्णासाहेब चौगुले बँकेत लकी ड्रा चे वाटप

प्रतिनिधी /कोल्हापूर : आण्णासाहेब चौगुले अर्बन बँकेत कॅशलेश व्यवहार करणाऱया ग्राहकांना लकी डॉ योजनेतून बक्षिस वाटप करण्यात आले. शाखेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये बँकेमार्फत नेट बँकिंग व मोबाईल ...Full Article

कायद्याच्या राज्याची संकल्पना आंमलात आणावी लागेल

प्रतिनिधी /कोल्हापूर : लोकशाहीची पाळेमुळे रूजवायची असेल तर कायद्याच्या राज्याची संकल्पना आंमलात आणवी लागेल. असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. पी. थोरात यांनी ‘भारतीय लोकशाहीवरचे संकट’ या ...Full Article

रुकडीकर महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा 24 ते 30 जानेवारीला

प्रतिनिधी /कोल्हापूर : श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या 98 वा पुण्यस्मरण सोहळा 24 ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे. या निमित्ताने देण्यात येणारा माऊली आनंदी पुरस्कार यंदा ...Full Article
Page 742 of 756« First...102030...740741742743744...750...Last »