|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर

कोल्हापुर

Oops, something went wrong.

ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचे आज पत्रकारितेवर व्याख्यान

प्रतिनिधी/ कोल्हापूर तब्बल चार दशके संसदेचे वार्तांकन करणारे ख्यातनाम पत्रकार विजय नाईक यांचे शुक्रवारी (दि. 6) येथे व्याख्यान होत आहे. ‘पत्रकारिता आणि भारतीय राजकारण’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी असतील. शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाच वाजता हे व्याख्यान होईल. ज्यांनी दिल्ली गाजवली अशा नावाजलेल्या देशातील पत्रकारांमध्ये विजय ...Full Article

लंगडी-पळती स्पर्धेत ज्योतिर्लिंग विदयालयाची बाजी

प्रतिनिधी /कोल्हापूर :     गांधी मैदान येथे सुरू असलेल्या मनपास्तर क्रीडा स्पर्धेत बुधवारी झालेल्या 9 वर्षे गटातील लंगडी-पळती स्पर्धेत ज्योतिर्लिंग विदयालयाने मुले-मुली दोन्ही गटातील अजिंक्यपद पटकविले. या स्पर्धेत मनपाच्या ...Full Article

समिती गठीत करून दिव्यांगांचे प्रश्न सोडवू

प्रतिनिधी / :कोल्हापूर : दिव्यांगांनी 333 केबिनची मागणी केली होती. त्यापैकी 173 केबिन मंजूर केल्या. या केबिन देण्यासाठी महापालिका प्रशासन अधिकाऱयांनी चुकीचा सर्वे करून अडगळीच्या ठिकाणी जेथे एक रूपयाही ...Full Article

चाटे समूहाचे क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश : गायकवाड

कोल्हापूर : चाटे शिक्षण समूहाने शैक्षणिक क्षेत्राबरोबर क्रीडा क्षेत्रातही यश मिळविले आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी केले. भास्कराचार्य प्रति÷ान संचलित हनुमंतराव चाटे स्कूल ...Full Article

खाटीक समाजातर्फे शेंडापार्क कु÷धाममध्ये ब्लँकेट वाटप

कोल्हापूर : येथील खाटीक समाज संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त शेंडापार्क कुष्ठधाममध्ये ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उत्तम कांबळे व विजय कांबळे यांनी समाजाच्या उपक्रमांची माहिती दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी ...Full Article

महाडिक मल्टीस्टेट महिलांच्या पाठीशी : सौ. अरूंधती महाडिक

कोल्हापूर : वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, शाखा कोल्हापूर यांच्यावतीने सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते महिला बचतगट कर्जवाटप करण्यात आले. यावेळी सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या, या ...Full Article

आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही

प्रतिनिधी /कागल : 10 वर्षापूर्वी एका वळणावर आमचे नेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्याशी फारकत घेऊन वेगळा संसार मांडला. त्यावेळी आपले काय होणार ? मी निवडून येणार की नाही ? ...Full Article

सावित्रीबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी

प्रतिनिधी /कोल्हापूर : शहरातील विविध संस्था संघटनांतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्र्यंबोलीदेवी हायस्कूलमध्ये लेक वाचवा, लेक शिकवा ...Full Article

कांचनवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील : आमदार नरके

वार्ताहर /कांचनवाडी : कांचनवाडीच्या विकासाकरीता आपण सदैव प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कांचनवाडी (ता. करवीर) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पाच कोटी रूपये मंजूर निधीतून हसूर-घुंगूरवाडी ...Full Article

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अवतरली ‘कडक लक्ष्मी’

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनासाठी आंदोलन सुरूच प्रतिनिधी/ कोल्हापूर अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आणि समायोजन त्त्वरित करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या वतीने गेल्या काही ...Full Article
Page 829 of 833« First...102030...827828829830831...Last »