|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

राज्यपालांच्या साक्षीनेच संविधानाची हत्या : संजय राऊत

 ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यपाल हे घटनेचे पालक असतात. मात्र, अजित पवारांच्या खोटय़ा कागदपत्रांना खरे ठरवून राज्यपालांच्या साक्षीने राजभवनातच संविधानाची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, संविधानानुसार बहुमत असणाऱयांनाच मंत्रिपदाची शपथ घेता येते. बहुमत असताना भाजपला लपून छपून शपथ घ्यावी लागते. बहुमत ...Full Article

जयंत पाटलांचे गटनेतेपदाचे पत्र हा प्रतिदावा : अशिष शेलार

 ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ कार्यालयाला दिलेले गटनेतेपदाचे पत्र हा प्रतिदावा आहे. ती गटनेतेपदाची नोंदणी नाही. त्यामुळे अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत, असा ...Full Article

अजितदादांचे बंड फसण्याची चिन्हे

बेपत्ता आमदार स्वगृही परतले : दौलत दरोडा, अनिल पाटील, झिरवळ यांची दिल्लीतून सुटका शरद पवारांचे प्रयत्न यशस्वी मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक ...Full Article

अजित पवारांचा व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार

खासदार रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादीचे गटनेते हे अजित पवार हेच आहेत. अजित पवार व्हिप काढतील तोच राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार असून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे ...Full Article

सिंचन घोटाळय़ाची चौकशी बंद!

नव्या फडणवीस सरकारचा पहिल्याच दिवशी निर्णय अजित पवारांशी संबंध नसल्याचा खुलासा मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासात वादग्रस्त सिंचन घोटाळय़ातील ...Full Article

अजित पवार द्विधा मनस्थितीत?

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार अद्याप स्वीकारला नाही राष्ट्रवादीकडून मनधरणी सुरूच मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार द्विधा मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ...Full Article

महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा

राज्यपालांना 162 आमदारांच्या सहय़ांची यादी सादर भाजपला रोखण्यासाठी वेगवान हालचाली मुंबई / प्रतिनिधी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सोमवारी राज्यपालांकडे ...Full Article

अजित पवारांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही

मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले मत प्रतिनिधी / नागपूर अजित पवार यांच्यावर केवळ आरोपच लागले आहेत. खटला सुरू आहे का? शिक्षा झाली का? असा सवाल करीत संघाचे ज्येष्ठ ...Full Article

नुकसानग्रस्त शेतकऱयांसाठी 5,380 कोटी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

ऑनलाइन टीम / मुंबई :  अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपातकालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱयांसाठी 5,380 कोटी ...Full Article

‘आम्ही 162!’ : सर्व आमदारांची ओळख परेड

ऑनलाइन टीम / मुंबई :  आम्ही १६२ असं शक्तीप्रदर्शन महाविकास आघाडीच्या आमदारांकडून केलं जातं आहे. यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहचले आहेत.  शिवसेनाप्रमुख उद्धव ...Full Article
Page 19 of 482« First...10...1718192021...304050...Last »