|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

भाजप नगरसेवकाची मनसे कार्यकर्त्याला मारहाण

ऑनलाईन टीम / पनवेल : पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर 29 एप्रिलला जीवघेणा हल्ला केला. विजय चिपळेकर यांनी आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. मध्यरात्री 12 वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे साथीदार फरार झाले आहेत. या हल्ल्यात प्रशांत ...Full Article

मुंबईत अनेक सेलिब्रेटींचे मतदान

ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. मुंबई, नाशिकसह राज्यातील 17 जागांवर मतदान सुरू आहे. मुंबईत अनेक सेलिब्रेटींनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ...Full Article

पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटप करणारा अटकेत

 ऑनलाईन टीम / पनवेल : पनवेलमधील सुकापूरमध्ये पैसे वाटप करणाऱया एका कार्यकर्त्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक 5 मधील प्रभाग अधिकारी व ...Full Article

भाजपने सीबीआय संस्था सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ?

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थेला निवडणुकीतील ओपीनियन पोल सारखे सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ...Full Article

राधाकृष्ण विखे-पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करणार

ऑनलाईन टीम / शिर्डी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिर्डीत काल ससाणे यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीला ...Full Article

साध्वी प्रज्ञासिंगला दिलासा

प्रतिनिधी/ मुंबई एखाद्या आरोपीने निवडणूक लढवावी अथवा लढवू नये किंवा त्याला निवडणूक लढवण्यापासून रोखणे हा निर्णय न्यायालयाच्या अखत्यारित येत नाही, याचा निर्णय पेंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे एनआयए न्यायालयाने ...Full Article

पंतप्रधानांवर कारवाईची हिंमत निवडणूक आयोगाने दाखवावी : डॉ. रत्नाकर महाजन

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे घटना, कायदे, प्रथा व परंपरा मानणारे म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हते. या निवडणुकांच्या काळात देखील त्यांनी हेच सिद्ध करण्याचा चंग बांधला ...Full Article

राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार

प्रतिनिधी/ मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात सभा घेऊन भाजप सरकारची पोलखोल करणाऱया राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज मुंबईत कोणता ...Full Article

मुंबईतील मनसेच्या सभांना शिवसेनेकडून आडकाठीचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईत सभा घेण्यास शिवसेनेने आडठकाठी करण्याचाप्रयत्न सुरु केला असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे. 24 तारखेला राज ठाकरेंची मुंबईत सभा ...Full Article

मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने ...Full Article
Page 2 of 34912345...102030...Last »