|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

ईडी नोटीस : अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय : शर्मिला ठाकरे

ऑनलाइन टीम / मुंबई :  सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्याचमुळे आम्हाला ईडीची नोटीस आली. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्या नोकऱयांची वानवा आहे, त्यामुळे पुरुषांनाही गृहद्योग करण्याची वेळ आली आहे असाही टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. 22 ...Full Article

हुकूमशाहांविरोधात उभे राहिल्यानेच राज यांना ईडीची नोटीस : थोरात

ऑनलाईन टीम / मुंबई : हुकुमशाही विरोधात ठामपणे उभे राहिल्यानेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस धाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सूडबुद्धीने ही कारवाई करत ...Full Article

बोनससाठी अशोक लेलँडमधील कर्मचाऱयांचे कामबंद आंदोलन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे वारे वाहत असतानाच अशोक लेलँड कंपनीने कार्यकारी स्तरावरील कर्मचाऱयांना नोकरी सोडण्यासाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. मंदीच्या काळात जेव्हा ...Full Article

भरधाव वाहनाने बिबट्याच्या दोन बछडय़ांना चिरडले

ऑनलाइन टीम / नाशिक :  सिन्नर तालुक्मयातील डुबेरे सोनारी रस्त्यावर बिबट्याच्या दोन बछडय़ांना भरधाव वेगान जात असलेल्या वाहनाने चिरडले. या दुर्दैवी अपघातात दोघा बछडय़ांचा जागीच मृत्यू झाला. असून, ही ...Full Article

तपास यंत्रणा निष्पक्ष; त्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका : राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या ईडीच्या नोटीसबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील तपास यंत्रणा निष्पक्ष आहेत. त्यांना त्यांचे काम ...Full Article

पुरग्रस्तांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटींची मदत

ऑनलाइन टीम /मुंबई :  नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढे असणाऱया रिलायन्स फाऊंडेशनने सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ...Full Article

अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्ये÷ नेते अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली आहे. मागील दहा दिवसांपासून जेटली नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत ...Full Article

33 कोटी वृक्ष लागवड ही एक चळवळ : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड हा सरकारचा उपक्रम नसून, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी हाती घेतलेली ती एक चळवळ आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ...Full Article

‘ईडी’ला घाबरत नाही, हिटलरशाही विरोधात लढा सुरूच राहणार

ऑनलाईन टीम / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर असून, राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा त्यांच्या दबावतंत्राचा भाग आहे. मनसे अशा चौकशींना घाबरणारी नाही. ...Full Article

बेरोजगारीमुळे अकोल्यात तरुणाची आत्महत्या

ऑनलाईन टीम / अकोला : बेरोजगारीमुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अकोल्याच्या पातुर तालुक्मयातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. अमोल पवार (वय 26) असे आत्महत्या केलेल्या ...Full Article
Page 20 of 408« First...10...1819202122...304050...Last »