|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

एनडीएच्या बैठकीला शिवसेना जाणार नाही : संजय राऊत

ऑनलाइन टीम / मुंबई :  हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात निर्माण झालेली दरी राष्ट्रीय पातळीवरही वाढणार असल्याची चिन्ह आहेत. येत्या सोमवारपासून (18 नोव्हेंबर) संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या सर्व घटक पक्षांची उद्या बैठक ...Full Article

महिला डॉक्टरची वरिष्ठांकडून रॅगिंग

ऑनलाईन टीम / मुंबई : पालघरमधील एका रुग्णालयात वरिष्ठांकडून प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने 15 वरिष्ठांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार ...Full Article

शरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या, रविवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता दिल्लीत दोन्ही ...Full Article

बिल गेट्स यांच्या हस्ते उद्या डॉ. प्रकाश आमटेंचा गौरव

ऑनलाईन टीम / मुंबई :  बिल ऍन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना ‘लाईफटाईम ऍचिव्हमेंट मेडल’ने गौरवण्यात येणार आहे. उद्या (दि. 17) ...Full Article

प्रिन्स दुर्घटना; पालिकेचे आर्थिक मदत देण्यासाठी धोरण

सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत होणार निर्णय नगरसेवकांच्या मागणीमुळे धोरण तयार होणार मुंबई / प्रतिनिधी केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला प्रिन्स राजभरला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी त्याच्या पालकांना पालिकेने तातडीने 10 लाख ...Full Article

कारशेडमध्येच फोडल्या तेजस एक्प्रेच्या काचा

खाजगीकरणाविरोधात तोडफोड केल्याचा संशय मुंबई / प्रतिनिधी तेजस एक्प्रेसने लखनऊ ते दिल्ली या मार्गावर एका महिन्यात सरासरी 70 लाखांचा नफा मिळवला. त्यामुळे खाजगी तेजस एक्प्रेस चांगलीच चर्चेत आली. मात्र, ...Full Article

राज्यात भाजपशिवाय सरकार अशक्य

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा कडबोळे सरकार टिकणार नाही ब्लर्ब : राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष मुंबई / प्रतिनिधी राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हालचाली ...Full Article

शेतकऱयांच्या मदतीसाठी सर्वपक्षीय नेते आग्रही

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट विजय वडेट्टीवार यांचे राज्यपालांना पत्र काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला मुंबई / प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना लवकर मदत मिळावी, असा आग्रह ...Full Article

राज्यात आमचेच सरकार

पाच वर्षे कारभार करेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास नागपूर / प्रतिनिधी राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासा”ाr राज्यपालांनी आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे ...Full Article

राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचंच असेल, असा दावा ...Full Article
Page 28 of 482« First...1020...2627282930...405060...Last »