|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

वसईत पुराच्या पाण्यात 14 वर्षीय मुलगा गेला वाहून

ऑनलाईन टीम / पनवेल :  वसईत पुराच्या पाण्यात 14 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पावन प्रजापती असे या 14 वषीय मुलाचे नाव आहे. पावन हा वसईतील मोरी या गावचा रहिवासी आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस आहे. वसईतही आज सकाळपर्यंत 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वसईच्या पूर्व भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली ...Full Article

वसईच्या पूर्व भागात पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत

ऑनलाईन टीम / पारोळ : मागील दोन दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस, समुद्राची भरती, आणि तानसा धरणाच्या पाणी पातळीतील वाढ यामुळे वसईच्या पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे वसईतील ...Full Article

नाशिकमध्ये नारोशंकर मंदिराचे छत बुडाले

ऑनलाईन टीम / नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची संततधार कायम राहिल्याने शहारात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 80 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार ...Full Article

मुंबईत संततधार; लांब पल्ल्याच्या ‘या’ रेल्वे गाडय़ा रद्द

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसाने मुंबई, उपनगरे, ठाणे आणि पालघर जिह्यातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम ...Full Article

कुर्ल्याहून पहिली लोकल कल्याणला रवाना, हार्बर ठप्पच

ऑनलाईन टीम /मुंबई :  तब्बल अडीच तासानंतर कुर्ल्याहून कल्याणला पहिली लोकल रवाना झाली आहे. त्यामुळे तब्बल अडीच तास मेगाहाल सहन कराव्या लागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...Full Article

ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई  :  मुंबईतील कोहिनूर मिल खरेदीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका असल्याने सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांची चौकशी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया ...Full Article

सिग्नल यंत्रणेत बिघाड : हार्बर मार्गावरील लोकल बंद

  ऑनलाईन टीम /मुंबई :  कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. या मुळे कुर्ला स्थानकाजवळील टिळकनगर स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणाऱया लोकल बऱयाच काळापासून ...Full Article

नाशिक : दुतोंडय़ा मारुती पाण्याखाली

  ऑनलाईन टीम / नाशिक :  नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. गंगापूर धरणातून 11358 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे गोदावरीला महापूर आला आहे. यामुळे नदीकाठावरील रामकुंड परिसरातील दुतोंडय़ा ...Full Article

आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप केव्हाही तयार : फडणवीस

ऑनलाईन टीम / नागपूर :  शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप केव्हाही तयार आहे. आदित्य सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article

मुंबई उपनगरांतील शाळांना सुट्टी

ऑनलाईन टीम /मुंबई :  गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधर पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुंबईमध्ये तर पाऊस विश्रांती घेण्याचे नाव घेत नाही. आज, सकाळपासून पावसाच्या मुसळधर सरी सुरूच आहेत. आणखी ...Full Article
Page 30 of 408« First...1020...2829303132...405060...Last »