|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

मुंबईत 14 नोव्हेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात

मुंबई / प्रतिनिधी पालिका जलअभियंता खात्यातर्पे 14 नोव्हेंबर रोजी जलवाहिनी दुरुस्तीच्या काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईला होणाऱया पाणीपुरवठय़ात 10 टक्के पाणीकपात करण्यात येईल. त्यामुळे मुंबईकरांनी अगोदरच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणीकपातीच्या काळात पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जलअभियंता खात्यातर्पे करण्यात आले आहे. भांडुप संकुल उदंचन पेंद्रात 1200 मि.मी. व्यासाची बटरफ्लाय झडप-1 नग व 700 ...Full Article

पुन्हा अयोध्येला जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद घेणार एक अध्याय संपून नवे पर्व सुरू झाले मुंबई / प्रतिनिधी रामजन्मभूमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने एक अध्याय संपून ...Full Article

राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण

प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला ...Full Article

आजचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहावा असा : उद्धव ठाकरे

ऑनलाइन टीम / मुंबई :  आज 9 नोव्हेंबर हा दिवस सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवण्याचा दिवस. आज अयोध्या वाद मिटल्याचा आनंद आहे. अनेक वर्षांचा वाद आज अखेर संपला आणि आज, ...Full Article

निकालाचा आदर करा आणि संयम राखा : शरद पवार

बहुमत आहे, लवकर सरकार स्थापन करा : पवारांचा पुनरुच्चार ऑनलाइन टीम / मुंबई :  अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वागत केले ...Full Article

लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निर्णय : फडणवीस

ऑनलाईन टीम / मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा भारतीय लोहशाहीच्या मुल्यांना मजबूत करणारा आहे, असे मत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र ...Full Article

मुंबईसह उपनगरांमध्ये जमावबंदी लागू

ऑनलाईन टीम / मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळी 11 वाजल्यापासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीच्या आदेशानुसार मुंबईत ...Full Article

अयोध्याप्रकरणाचा निकाल देशवाशियांच्या भावनांचा आदर करणारा असेल : राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद जमीन वादप्रकरणावरील निकाल हा सर्वोच्च न्यायालयाचा असणार आहे, तो सरकारचा नसेल. त्यामुळे हा निकाल महत्त्वपूर्ण असून, तो निर्णय ...Full Article

एक डिसेंबरपासून फास्टॅगद्वारे होणार टोल वसूली

ऑनलाईन टीम / मुंबई : येत्या 1 डिसेंबरपासून देशभरातील टोल नाक्यांवरील टोलचे पैसे फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहेत. केंद्रीय भूपष्ठ मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका या फास्टॅग मार्गिकांमध्ये ...Full Article

पर्यायी सरकारसाठी आघाडीची खलबते

काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष काँग्रेस आघाडीचे ‘वेट ऍण्ड वॉच’ मुंबई / प्रतिनिधी अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये समेट होण्याची शक्यता मावळल्यानंतर पर्यायी ...Full Article
Page 31 of 476« First...1020...2930313233...405060...Last »