|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

शेतकऱयांच्या मदतीसाठी सर्वपक्षीय नेते आग्रही

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट विजय वडेट्टीवार यांचे राज्यपालांना पत्र काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीला मुंबई / प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना लवकर मदत मिळावी, असा आग्रह सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धरला आहे. मात्र, जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱयांना मदत मिळणे अवघड असल्याचे वित्त खात्याच्या सूत्रांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...Full Article

राज्यात आमचेच सरकार

पाच वर्षे कारभार करेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास नागपूर / प्रतिनिधी राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासा”ाr राज्यपालांनी आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे ...Full Article

राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही : चंद्रकांत पाटील

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. राज्यात येणार सरकार भाजपचंच असेल, असा दावा ...Full Article

राज ठाकरे यांनी घेतली लतादीदींची भेट

ऑनलाईन टीम / मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी लता मंगेशकर यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेटली. यावेळी त्यांच्या समवेत शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. ...Full Article

मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक, मी क्रिकेट खेळत नाही : शरद पवार

ऑनलाइन टीम / नागपुर :  मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने घेतो, मी क्रिकेट खेळत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाव न घेता केंद्रीय ...Full Article

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने ...Full Article

महाशिवआघाडी 17 नोव्हेंबरला सत्तास्थापन करण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई : महाशिवआघाडी 17 नोव्हेंबरला नव्या सरकार स्थापनेची घोषणा करणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या ...Full Article

शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार : संजय राऊत

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार आहे. 5 वर्ष नाही तर 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, ही माझी इच्छा आहे. मात्र, मी पुन्हा येईन, पुन्हा ...Full Article

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू करा; मुंडेंचे राज्यपालांना पत्र

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीनंतर मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी ...Full Article

आमदार बच्चू कडू पोलीसांच्या ताब्यात

ऑनलाइन टीम / मुंबई :  महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमदार बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज, राजभवनावर मोर्चा काढला आहे. मात्र राजभवनावर पोहचण्यापूर्वीच राजभवनावर जाणारा हा ...Full Article
Page 32 of 485« First...1020...3031323334...405060...Last »