|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

सीएनजीच्या वापरासाठी मुंबईने पुढाकार घ्यावा

पेंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन दहिसर / प्रतिनिधी जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा 24 टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण फक्त 6 टक्के आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि स्वस्त असलेल्या सीएनजीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुढाकार घ्यावा.असे आवाहन पेंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) धर्मेंद्र प्रधान यांनी आज बीकेसी येथे केले.आजही ...Full Article

सैराटच्या कन्नड रिमेकला मनासु मालिगेची ओळख

9 फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित होणार मुंबई / प्रतिनिधी ‘सैराट’ चित्रपट हा 2016 या वर्षातील सर्वात हीट चित्रपट ठरला. बॉलीवूड चित्रपटांनाही सैराटने मागे टाकले. परश्या आणि आर्चीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर ...Full Article

आरोग्य खात्याला नवे बळ

111 नवीन आरोग्य संस्थांसाठी 1 हजार 332 पदांना मान्यता आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती मेळघाटात गावप्रमुखांना प्रशिक्षण मुंबई / प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम ...Full Article

कॅशलेसच्या प्रोत्साहनासाठी आज डिजीधन मेळावा

ग्राहकांना मिळणार कॅशलेस व्यवहारांची माहिती मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात मेळाव्याचे आयोजन मेळाव्यात व्यापाऱयांचा सहभाग मुंबई / प्रतिनिधी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आज, मंगळवारी डिजीधन मेळाव्याचे आयोजन केले ...Full Article

झाकीर नाईकची देशभरात 37 ठिकाणी बेनामी संपत्ती

प्रतिनिधी/ मुंबई बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक आणि त्याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, देशातील 37 ठिकाणी त्याची ...Full Article

स्टेट बँकेकडून व्याजदर कपातीची भेट

1 जानेवारीपासून व्याजदरात 0.90 टक्केने कपात मुंबई / वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी गरीब आणि मध्यम वर्गाला दिलासा देणाऱया घोषणा केल्यानंतर देशातील सर्वात मोठय़ा स्टेट ...Full Article

रंजक पद्धतीने अवयवदान समुपदेशन करणार

चळवळीसाठी राज्यभर फिरण्याचा आपटेकाका यांचा संकल्प, वयाच्या 65 व्या वर्षीही सातत्याने कार्यरत, घेण्यासारखा आदर्श   रामकृष्ण खांदारे/ मुंबई स्थळ, वेळ : महाराष्ट्र कामगार मंडळ सभागृह, लालबाग, 30 डिसेंबर 2016 विषय ...Full Article

महाराष्ट्रात निर्भय मुली घडविणार

जाणीव’ या सामाजिक संस्थेच्या आरती वाढेर यांचा निर्धार पूनम अपराज/ मुंबई 6 ऑगस्ट 2015 साली संस्थापक मिलिंद पोंक्षे यांनी ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेचा पाया रचला. 12 ते 18 वयोगटातील ...Full Article
Page 349 of 349« First...102030...345346347348349