|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

[youtube_channel num=4 display=playlist]

सेनेच्या विरोधामुळे फेरीवाला धोरण बारगळले

धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची खेळी फसली शिवसेना मंत्र्यांच्या सभात्यागाची चर्चा मुंबई / प्रतिनिधी आगामी महापालिका तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तेंडावर उत्तर भारतीय मतदारांना खूश करण्याची भाजपची खेळी मंगळवारी शिवसेना मंत्र्यांच्या विरोधामुळे फसली. बहुतांश उत्तर भारतीयांचा भरणा असलेल्या राज्यातील फेरीवाल्यांसाठी विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी सादर झाला. या प्रस्तावाला शिवसेना मंत्र्यांनी ...Full Article

डेब्रिज माफियांवर कारवाई

20 लाखांचा दंड वसूल नवी मुंबई / प्रतिनिधी महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने डिसेंबर 2016 पर्यंत शहरातून विनापरवाना डेब्रिजची वाहतूक करणाऱया 108 वाहनांवर कारवाई करून 20 लाख 57 हजार रुपये ...Full Article

पतसंस्थांच्या मनमानीला सरकारचा लगाम

ठेवीदारांच्या संरक्षणासाठी सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई / प्रतिनिधी पतसंस्थांमधील ठेवींचे संरक्षण करून पतसंस्थाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा ...Full Article

मनसेचा बॅनरबाजीतून कामाचा आढावा

मुंबई / प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका तोंडावर आल्याने सर्वच नगरसेवक आपल्या पक्षप्रमुखांना आणि जनतेला केलेल्या विकासकामांचा आढावा देत आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संदिप देशपांडे यांनी आपल्या कामाचा ...Full Article

सचिन माळीला जामीन मंजूर

  ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली  : नक्षली चळवळींशी संबंध आणि समाजात रोष पसरवण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या सचिन माळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सचिन माळीसबोतच सागर गोरखे आणि ...Full Article

पिचड आदिवासीच ; सर्वोच्च न्यायालयाचा पिचडांना दिलासा

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत याचिकादेखील दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, महादेव कोळी आणि कोळी ...Full Article

झोपाळू पोलिसांमुळे महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

जागरूक तरूणीने उडविली सुरक्षा यंत्रणेची झोप; रात्रीच्या प्रवासांत महिलांवरील हल्ल्यात वाढ कल्याण / प्रतिनिधी उपनगरीय लोकल गाडय़ांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांच्या खांद्यावर असली, तरी सद्या लोहमार्ग पोलिसांच्या ...Full Article

गाव शहर हे अंतर कमी करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डिजिटल महाराष्ट्रचा नारा ग्रामविकास विभाग क्रांतिकारी काम करू शकतो पनवेल / प्रतिनिधी राज्यात 93 टक्के नागरिकांकडे मोबाईल असून आपला मोबाईल हीच आपली बँक बनणार आहे. ...Full Article

ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

मुंबई / प्रतिनिधी ग्रंथ निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून आता या समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमानुसार ग्रंथ निवड समितीची प्रस्थापना ...Full Article

आईक्रीम पार्लर जळून खाक

जोगेश्वरी / प्रतिनिधी अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील महाकाली गुंफा रोडवरील आईक्रीमच्या दुकानाला रात्री मोठी आग लागली. या आगीत आईक्रीम पार्लर दुकान जळून पूर्णपणे खाक झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ...Full Article
Page 352 of 353« First...102030...349350351352353