|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईई-पोर्टल अव्यवहार्य!

भारतीय औषध विक्रेता संघाचे मत केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने जाहिर केलेल्या ई-पोर्टलविरोधात औषधविक्रेत्यांची एकदिवसीय बंदची हाक मुंबई / प्रतिनिधी औषध विक्रीवरील नियंत्रणासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ई-पोर्टलचा प्रस्ताव आणण्याचे प्रयोजन आहे. मात्र, या पद्धतीला भारतीय औषध विक्रेता संघाने कडाडून विरोध केला असून ई-पोर्टल पद्धती अव्यवहार्य असल्याचे संघाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. याविरोधात औषध विक्रेते एकदिवसीय ...Full Article

गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा

उद्धव ठाकरे यांचा टोला मध्यावधी निवडणुका आज झाल्या तरी सेनेची तयारी एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान सुधारणार नाही काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मन की बात न ...Full Article

रखडलेल्या रस्तेकामास मुख्यमंत्री जबाबदार

शिवसेनेचा आरोप : रस्त्यांची कामे अपूर्ण राहिल्यास सरकार जबाबदार मुंबई / प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला असताना मुंबई बाहेरील दगडांच्या खाणी बंद केल्याने खडी पुरवठा होत नाही. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांची ...Full Article

कुपर रुग्णालयात गांडूळ खत प्रकल्प

पालिका रुग्णालयातील ओल्या कचऱयापासून खतनिर्मितीचा पहिलाच प्रयत्न मुंबई / प्रतिनिधी मुंबईत निर्माण होणाऱया कचऱयाच्या विल्हेवाटाची समस्या नेहमीच जाणवत असते. पालिका रुग्णालयांमध्ये दररोज हजारो टन कचरा निर्माण होत असतो. सर्वांसमोर ...Full Article

मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडा

मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश मुंबई / प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका मांडावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे ...Full Article

मुंबई विद्यापीठातील लाखो उत्तरपत्रिकांचे स्पॅनिंग

4 मे पासून 406 परीक्षांच्या लाखो उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होणार मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ अंतर्गत झालेल्या परीक्षेतील विविध शाखांच्या उत्तरपत्रिकांचे 142 पॅपसेंटरमध्ये ऑनक्रीन मार्किंगचे काम केले जाणार आहे. प्रत्येक ...Full Article

मंत्रालयाबाहेर शेतकऱयांचे आंदोलन

तूर, कांदा आणि केळी फेकून केला सरकारचा निषेध पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात मुंबई / प्रतिनिधी राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेने मंगळवारी मंत्रालयासमोर तूर, कांदा आणि केळी ...Full Article

शेतकऱयांना मतदानाचा अधिकार?

कृषि उत्पन्न बाजार समितीचा मतदार बदलणार पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा धक्का! मुंबई / प्रतिनिधी कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी थेट शेतकऱयांना मतदानाचा अधिकार देण्याचे ...Full Article

सलमानच्या घरासमोरील मुतारीला विरोध

सलीम खान, वहिदा रेहमान यांची तक्रार मुतारी हटविण्यास पालिकेचा नकार मुंबई / प्रतिनिधी पेंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान व मुंबई महापालिकेच्या स्वच्छता अभियान अंतर्गत मुंबईला हागणदारीमुक्त करण्यासाठी घरोघरी व ...Full Article

भूविकास बँकेच्या मालमत्तेचा लिलाव

लिलावातून मिळालेल्या पैशातून कर्मचाऱयांची थकीत देणी देणार सरकार करणार संघटनेच्या पदाधिकाऱयांशी  चर्चा मुंबई / प्रतिनिधी अखेरची घटका मोजत असलेल्या राज्य सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास अर्थात भूविकास बँकेच्या मालमत्तेचा ...Full Article
Page 362 of 429« First...102030...360361362363364...370380390...Last »