|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

शेतकऱयांची आता वीजबिल माफीची मागणी

पुणतांब्याचे शेतकरी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार शेतकऱयांनी घेतली शरद पवारांची भेट मुंबई / प्रतिनिधी कर्जमाफीचे आंदोलन यशस्वी केल्यानंतर शेतकऱयांनी आता संपूर्ण वीजबिल माफीची मागणी केली आहे. या मागणीसाठी पुणतांबा येथील शेतकरी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या (मंगळवार) भेटणार आहेत. शेतकरी संपाची हाक देणाऱया शिर्डी तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱयांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची ...Full Article

निसर्ग सौंदर्याने केला घात; आंद्रसकर कुटुंबांतील चौघांवर अंत्यसंस्कार

नागपूर / प्रतिनिधी पफथ्वीवरचा स्वर्ग काश्मीर आणि त्या स्वर्गाला चार चांद लावणारा गुलमर्ग. गुलमर्गच हेच सौंदर्य आकाशातून न्याहाळण्याची संधी देणारा रोप वे. याच रोप वेचा आनंद घेण्यासा”ाr मूळचे नागपूरचे ...Full Article

लोकलचे वेळापत्रक रविवारप्रमाणे चालल्याने प्रवाशांचे हाल

मुंबई / प्रतिनिधी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आणि रविवारच्या पावसामुळे लोकल सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. मात्र, सोमवारी रमजानच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही लोकलचे वेळापत्रक रविवारप्रमाणे चालविण्यात येत असल्याने प्रवाशांना असंख्य ...Full Article

मुंबईसह पालघर, ठाण्यात मुसळधार

मान्सूनचा दुसरा फेरा   तलावांची पातळी वाढली, सखल भागात पाणी साचले प्रतिनिधी/ मुंबई अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, मान्सूनला पूरक बदल आणि ज्येष्ठ अमावस्येचा मुहूर्त धरत रविवारी राज्यभरात ...Full Article

कर्जमाफीचा निर्णय असमाधानकारक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  शेतकऱयांवरील गुन्हे मागे घ्यायला लावणार, सरकारवर टीका प्रतिनिधी / नाशिक शेतकऱयांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा निर्णय जरी ऐतिहासिक असला तरी हा निर्णय समाधानकारक नाही. शेतकऱयांच्या मनात ...Full Article

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / नाशिक : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र, समाधानकारक नाही, शेतकऱयांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नाशिक जिह्यातील पिंपळगावात उद्धव ...Full Article

‘जीएसटी’मुळे देशातील कर दहशतवाद संपणार

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन; जीसटीबाबत सोशल मीडियावर तत्थहीन माहिती   देशातील कर दहशतवाद (Tax Terrorism) संपविण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा अंमलात आणण्याचे सरकारने ...Full Article

नेरुळ, ऐरोली रुग्णालयात डायलेसीस सुविधा

नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव मंजूर; पालिका क्षेत्रातील रुग्णांना प्राधान्य नवी मुंबई / प्रतिनिधी महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात ज्याप्रमाणे डायलेसीस सुविधा आहे, त्याप्रमाणे नव्याने सुरू झालेल्या नेरुळ आणि ऐरोली येथील ...Full Article

शेतकऱयांना दीड लाखाची कर्जमाफी

फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय 40 लाख शेतकऱयांचा सातबारा कोरा होणार सरकारवर 34 हजार कोटींचा बोजा मुंबई / प्रतिनिधी राज्यातील थकबाकीदार शेतकऱयांचे सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येत ...Full Article

कर्जमाफीचे कडक नियमन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती घोटाळा होणार नाही याची काळजी घेणार कर्जमाफीसाठी भाजप लोकप्रतिनिघींची मदत मुंबई / प्रतिनिधी शेतकऱयांसाठी जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून कर्जमाफीचे कडक ...Full Article
Page 386 of 479« First...102030...384385386387388...400410420...Last »