|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईविमानतळांवर अलर्ट जारी

  प्रतिनिधी/ मुंबई इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण 1999 साली केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेतल्या होत्या. याचीच पुनरावृत्ती दहशतवाद्यांनी पुन्हा आखली आहे. मुंबईसह चेन्नई, हैदराबाद या शहरांतील विमानतळावरून विमान अपहरणाचा कट दहशतवादी संघटनांनी आखला आहे. एका महिलेने सुरक्षा यंत्रणांना ई-मेल करून या कटाची माहिती दिल्यामुळे मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांवर ‘हाय अलर्ट’चा इशारा दिला असून, चोख बंदोबस्त ठेवल्याची ...Full Article

आगामी चार दिवस आणखी होरपळीचे

राज्यात तापमानाचा पारा चढताच  मुंबईत कमाल तापमानासह कोरडय़ा वातावरणाने काहिली  प्रतिनिधी/ मुंबई राज्यातील अर्ध्याधिक विदर्भ पट्टय़ासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाने दिला असून ...Full Article

राज्यात शेतीसाठी दिवसा अखंड वीजपुरवठा

प्रतिनिधी / मुंबई शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात शेतकऱयांशी संवाद साधताना केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ...Full Article

प्लास्टिक सर्जरीने रुग्णांमध्ये आत्मविश्वास येतो

प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते यांनी सांगितली प्लास्टिक सर्जरीची कथा मुंबई / प्रतिनिधी ‘प्लास्टिक सर्जरी ही विज्ञानाची देणगी आहे. एखाद्या व्यंगाने पछाडलेल्या व्यक्तीला किंवा अपघातामुळे शरिरात उणीव निर्माण झालेल्या ...Full Article

मनोरंजनाची इंडस्ट्री होते तेव्हा…

दळणवळण, बँकिंग, वाहतुक, पायाभूत सोयीसुविधा, शेती, मोठमोठाले उद्योगधंदे हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत. यातील प्रत्येक वीट ही भक्कम असावी लागते अन्यथा संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता असते. याच अर्थव्यवस्थेतील ...Full Article

ईश्वर ही कल्पना पूर्णपणे नाकारतो

मी नास्तिक आहे असे कोणाला सांगितले की माणसांच्या भुया उंचवायच्या. पण, आता एकविसाव्या शतकात माणसाने विज्ञानामध्ये मोठी प्रगती केली असली तरी देशभरामध्ये 15 टक्के लोक नास्तिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर ...Full Article

कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर

प्रति क्विंटल 100 रुपयांची मदत मिळणार शासन आदेश जारी मुंबई / प्रतिनिधी राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱयांना प्रति क्विंटल 100 रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. जुलै आणि ऑगस्ट 2016 ...Full Article

दुसऱया टप्प्यातील संघर्ष यात्रेचा एल्गार

शेतकऱयांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार : अजित पवार मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकऱयांचा सातबारा पूर्णपणे कोरा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच चालू ठेवण्याचा निर्धार ...Full Article

ताप, सर्दीकडे दुर्लक्ष नको

आरोग्यमंत्र्यांचे आढावा बैठकीत आवाहन प्रत्येक जिह्यात व्हेंटिलेटरची सुविधा मुंबई / प्रतिनिधी स्वाईन फ्ल्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ...Full Article

उद्धव ठाकरेंची अवस्था विनोदी कलाकारांपेक्षा विनोदी : विखे-पाटील

ऑनलाईन टीम / बुलडाणा : उद्धव ठाकरेंची अवस्था ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील विनोदी कलाकारांपेक्षाही विनोदी झाली आहे. उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ...Full Article
Page 399 of 452« First...102030...397398399400401...410420430...Last »