|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईमुंबईच्या समुद्रकिनाऱयांवर रंगणार मोटरबोट्सचा थरार

3 ते 5 मार्च दरम्यान पार पडणार आगळीवेगळी स्पर्धा मुंबई / प्रतिनिधी मुंबईला लाभलेला अथांग समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो.  मुंबईच्या पर्यटनवाढीला हा समुद्रकिनारा नक्कीच मदत करतो. परदेशांमधील समुद्रकिनाऱयांवर रंगणाऱया बोट रेसिंगच्या चित्तथरारक स्पर्धा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. मात्र, मुंबईमध्ये अशा स्पर्धा किंवा कार्यक्रम आजवर आयोजित झाल्या नव्हत्या. मात्र आता ही प्रतिक्षा संपणार आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱयांमध्ये मोटरबोट्स रेसिंगचा ...Full Article

झिरो नंबरचा चष्मा

रडतराऊ आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की, आपण ऐतिहासिक घटनांचे गेले दोन वर्ष साक्षिदार आहोत. 2014 पासून सुरू झालेली ही मालिका अद्याप सुरू आहे. भाजपचे 283 खासदार ...Full Article

शिवसेनेत महिलांचा सन्मान नाही

जितेंद्र आव्हाड यांची टीका ठाणे / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यकारभार चालविणाऱया शिवसेना पक्षाला महिलांचा सन्मान करता येत नसेल, निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या पतीला पत्नीने प्रश्न विचारला म्हणून ...Full Article

जाहिरनाम्यातून आश्वासनांचा पाऊस

जनतेचे दैनंदिन जीवन सुसज्ज करण्यासाठी पाणी, रस्ते, गटार, दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. नगरपालिका, महापालिकेने आपली कर्तव्ये पार पाडावीत हीच लोकांची अपेक्षा असते. ...Full Article

‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चा इतिहास उलगडणार

इतिहास-वाटचाल प्रदर्शन, पुस्तकाचे प्रकाशन मुंबई / प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या संस्थेने 124 प्रदर्शने केली. या वर्षी 125 व्या वर्षानिमित्त एका भव्य आणि आगळ्या प्रदर्शनाचे आयोजन संस्थेने ...Full Article

‘जॉली एलएलबी 2’ च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

न्यायव्यवस्थेला आक्षेपार्ह दृश्य हटविणार, उच्च न्यायालयाने दिली परवानगी मुंबई / प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘जॉली एलएलबी -2’ सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. त्यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. ...Full Article

भाजपला गुंडांचं ‘याड’ लागलं : निलम गोऱहे

ऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यामधील आरोप प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नसून आता शिवसेनेच्या आमदार निलम गोऱहे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. ...Full Article

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

मुंबई / प्रतिनिधी दीपक भातुसे ‘सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही’ ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली. त्याच मुंबईत आज काँग्रेसची ...Full Article

आव्हानात्मक निवडणूक

उल्हासनगर / प्रतिनिधी उल्हासनगर पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जातेय. 1996 ला तत्कालिन शिवसेना-भाजप सरकारने उल्हासनगर नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा दिला खरा. पण, प्रत्यक्ष कारभाराचा दर्जा काही सुधारला नाही. उलट तो ...Full Article

भाजपचे 227 उमेदवार हुतात्मा स्मारकाला करणार अभिवादन

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे 227 उमेदवार हे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत. या स्मारकाच्या अभिवादनानंतर सर्व उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ दिली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण ...Full Article
Page 401 of 422« First...102030...399400401402403...410420...Last »