|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

राज्यपाल, उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची विचारपूस

निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चेन्नई येथून मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील अपघाताची माहिती मिळताच फोनवरून विचारपूस केली. हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल ऐकून तसेच घटनेची दृश्ये पाहून आपणास धक्का बसला. परंतु, आपणासह सर्व अधिकारी, पायलट व इतर कर्मचारी सुखरूप आहेत हे समजून समाधान ...Full Article

वन रुपीज क्लिनिक जागेचा वाद मिटला

दोन दिवसांपूर्वी मोठय़ा थाटात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर येथील वन रुपीज क्लिनिकचे उद्घाटन रेल्वे प्रशासनाने केले. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची पाठ फिरल्यावर क्लिनिकच्या जागेवर आक्षेप ...Full Article

तेजस एक्प्रेसबाबत प्रवाशांच्या तक्रारी

भारतीय रेल्वेची नवीन ओळख असलेल्या तेजस एक्प्रेसला रेल्वेमंत्र्यांनी सोमवारी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडीला करमाळीसाठी रवाना झाली. मात्र, परतीच्या प्रवासात गाडीत अस्वच्छता, प्रसाधनगफहाची बिकट अवस्था, रेल्वे सेवकांचा प्रवाशांना अल्प प्रतिसाद ...Full Article

एसी लोकलची चाचणी आता परेवर

बहुचर्चित एसी लोकलच्या चाचणीला पश्चिम रेल्वेवर लवकरच सुरुवात होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. येत्या आठवडय़ाभरात चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. 71 ...Full Article

पोलीस अधिकाऱयाच्या पत्नीची हत्या

खार पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षकाच्या पत्नीची धारदार शस्त्राने बुधवारी पहाटे हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा मुलगा सिद्धार्थ यानेच केल्याचा संशय वाकोला पोलिसांना असून तो अजूनही बेपत्ता असल्याने पोलीस ...Full Article

पनवेल,भिवंडी,मालेगाव महापालिकेसाठी मतदानला सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रथमच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेसह भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानला सुरूवात झाली आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहिल. ...Full Article

कानडींविरोधात मनसे आक्रमक

कर्नाटक राज्याच्या एका मंत्र्याने बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’ बोलणाऱया नगरसेवकाचे पदच रद्द करण्याचा फतवा जारी करून बेळगावातील शिवसेनेच्या नगरसेवकांची मुस्कटदाबी करण्यात आली. या घटनेचे तीव्ा्र पडसाद सोमवारी ठाण्यातही उमटले. ठाण्यातील ...Full Article

डम्पिंगवर हायमस्ट दिव्यांसाठी 1 कोटी

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रात्रपाळीतही कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि डम्पिंगवरील गुंडांचा मुक्त संचार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन भाडेतत्वावर 8 मोबाईल हायमास्ट दिवे बसविणार आहे. मात्र, त्यासाठी प्रति हायमास्ट दिव्यावर 12.50 लाख ...Full Article

स्क्रिझोफेनिया रुग्णांवर बुवा-बाबांचे उपचार

तो अवघ्या तिशीतील तरुण. कुटुंबियांनी माझ्याकडे उपचारासाठी आणले. इतर ठिकाणांवरील उपचार संपल्यानंतरच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होतो. हा ही त्यापैकीच एक. यात वेगळेपण फक्त एवढेच की हा रुग्ण वेगवेगळे ...Full Article

कबुतरांची होणार गणना

कबुतर पक्षी शहरात आणि ग्रामीण भागात सहज दिसणारा पक्षी आहे. कबुतर विषयी लोक खूप बोलतात. पण त्यांच्याविषयी विविध अभ्यासपूर्ण माहितीचे संकलन आतापर्यंत झाले नाही, म्हणूनच ‘बॉम्बे नॅचरलल हिस्ट्री सोसायटी’तर्फे ...Full Article
Page 402 of 481« First...102030...400401402403404...410420430...Last »