|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईएटीएमम पुन्हा खडखडाट

बँकांबाहेर नागरिकांची रीघ, मुंबईसह राज्यभरात चलनकल्लोळ मुंबई / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच काळा पैसा बाहेर यावा म्हणून 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या. नोटाबंदी झाल्यावर एटीएम तसेच बँकांबाहेर नागरिकांच्या लांबलचक रांगा दिसू लागल्या होत्या. चलनाच्या या पर्यायी व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना पैशांचा तुटवडा भासला. सर्व पूर्ववत व्हायला जवळपास 2 ...Full Article

मुंबईसाठी आवश्यक अर्धी वीज सौरऊर्जेद्वारे शक्य

शहरातील एकूण वीज वापरचा पाच संस्थाकडून अभ्यास; 3.75 गिगावॅट्स विजेपैकी 1.72 गिगावॅट्स सौर उर्जेद्वारे शक्य मुंबई / प्रतिनिधी मुंबईला लागणाऱया एकूण 3.5 ते 3.75 गिगावॅट्स एवढय़ा विजेपैकी जवळजवळ अर्धी ...Full Article

गेली 5 वर्षे काय चौकशी केली?

उच्च न्यायालयाने केला राज्य सरकारला सवाल मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गेली 5 वर्षे काय चौकशी केली? अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 3 ...Full Article

वडाळा स्थानकातील चिकित्सा कक्ष बंद : खर्च आवाक्याबाहेर

रुग्णांची संख्या कमी फलाटावर केंद्र असल्याने प्रवाशांना अडचण हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकात प्रवाशांना तत्काळ उपचार मिळावे या उद्देशाने आठ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले संजीवनी मेडिकल सेंटर आणि नर्सिंग होमचे ...Full Article

परवाना नूतनीकरण नसलेल्या ऑडीटरकडून स्ट्रक्चरल ऑडीट

केडीएमसीतील प्रकार माहितीच्या अधिकारात उघड; कल्याण / प्रतिनिधी केडीएमसी हद्दीतील जुन्या इमारतीचा सर्व्हे करण्यासाठी पालिका प्रशासनाने 7 सदस्यीय स्ट्रक्चरल ऑडीटरची समिती तयार केली आहे. या समितीमधील स्ट्रक्चरल ऑडीटर नयन ...Full Article

धार्मिक स्थळे पालिकेचे ‘लक्ष्य’

कारवाईविरोधात सर्वपक्षीय एकवटले फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर कानाडोळा मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील विविध धर्मियांच्या जुन्या धार्मिक स्थळांवर पालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने याचे तीव्र पडसाद सोमवारी पालिका सभागृहात उमटले. फेरीवाला ...Full Article

पाळीव प्राण्यांची बेकायदा विक्री बंद करा?

उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पालिकेला दिले निर्देश मुंबई / प्रतिनिधी दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्पेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाळीव प्राण्यांच्या विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी दुकाने तत्काळ बंद करण्याचे ...Full Article

कर्जमाफी रामबाण उपाय नाही

शेतकऱयांची कर्जमाफी हा अंतिम अथवा रामबाण उपाय नाही. हा अनेक उपायांपैकी एक आहे. 2008 मध्ये शेतकऱयांची कर्जमाफी केली तेव्हाचा पॅगचा अहवाल हेच सांगतो की, ज्या शेतकऱयांना कर्जमाफीचा खरा लाभ ...Full Article

ग्रामीण भागातील धोकादायक इमारतींची मोजदाद नाही

पालिकेच्या 10 प्रभागात असलेल्या अतिधोकादायक 245 इमारतींवर पावसाळय़ापूर्वी हातोडा मारण्याचा कार्यक्रम पालिका प्रशासनाकडून आखण्यात आला. महापालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिद्ध केली. तर ग्रामीण भागातील ‘आय’ आणि ...Full Article

बाळासाहेबांमुळेच नारायण राणे महाराष्ट्राला दिसला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे महाराष्ट्राला दिसला. आज मी जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच. बाळासाहेबांनी जो विश्वास टाकला तो कोणताच नेता टाकणार नाही. मी कोणत्याही पक्षात असलो ...Full Article
Page 403 of 452« First...102030...401402403404405...410420430...Last »