|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

बस उलटल्याने एकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ मुंबई रत्नागिरीहून बोरिवलीला जाणाऱया खासगी बसचा दादर टीटी पुलाजवळील डॉ. आंबेडकर मार्गावरील दुभाजकाला धडकून झालेल्या विचित्र अपघातात एक जण मृत्यूमुखी तर 34 जण जखमी झाले आहेत. साईनाथ महादेव भालेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बसचालक मुत्तू नादर याच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या विचित्र अपघातानंतर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ...Full Article

उद्घाटनाआधीच ‘तेजस’वर दगडफेक

रेल्वेमंत्र्याच्या हस्ते आज तेजसचे लोकार्पण प्रतिनिधी / मुंबई देशातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक ‘तेजस’ एक्प्रेस आज (सोमवार)पासून सर्वसामान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. पण त्याआधी काही अज्ञातांनी दगडफेक करून ट्रेनच्या ...Full Article

मुंबईच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार विशेष लक्ष देणार : मुनगंटीवार

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार विशेष लक्ष देणार आहे. सुरक्षेबाबत नव्या उपाययोजना आखण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जीएसटीच्या मंजुरीसाठी राज्य ...Full Article

आमदार कदमांविरोधात गुन्हा दाखल ; पोलिसाला शिवीगाळप्रकरण

ऑनलाईन टीम / मुंबई : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार कदम यांनी कारागृहात पोलीस अधिकाऱयाला ...Full Article

पोलीस अधिकाऱयाला शिवीगाळप्रकरण ; आमदार कदमांची होणार चौकशी

ऑनलाईन टीम / मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी पोलीस अधिकाऱयाला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाची चौकशी होणार आहे. कारागृहात ...Full Article

दमानिया यांना भुजबळांकडून अब्रुनुकसानीची नोटीस

ऑनलाईन टीम / मुंबई : कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांना कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना ...Full Article

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन

ऑनलाईन  टीम /मुंबई : कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या. मुंबईतील ...Full Article

भुजबळ व्हीआयपी ट्रिटमेंटप्रकरण ; कारागृह प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्र कारागृह विभागाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. डीआयजी ...Full Article

मुंबईतील पाच रेल्वे स्थानकांना अत्याधुनिक दर्जा

उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱया लाखो मुंबईकरांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालय विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील पाच रेल्वे स्थानके आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने ...Full Article

चला हवा येऊ द्या मध्ये मास्टर ब्लास्टरचे चौकार, षटकार

क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण व्हायला 22 वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता… ...Full Article
Page 404 of 481« First...102030...402403404405406...410420430...Last »