|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईडॉ. बाबासाहेबांची दुर्मीळ पुस्तके वाचकांच्या भेटीला

मुंबई विद्यापीठात महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब जयंती सप्ताह मुंबई / प्रतिनिधी मुंबई विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 14 एप्रिल 2017 दरम्यान या आयोजित केलेल्या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पंडित जवाहरलाल नेहरु ग्रंथालय येथे ...Full Article

गर्भलिंग चाचणी सक्तीची करा

लोकलेखा समितीच्या अहवालातील शिफारस पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीत त्रुटी अहवाल विधिमंडळात सादर मुंबई / प्रतिनिधी राज्यातील स्त्राr-भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी सक्तीची करण्यात यावी, अशी शिफारस लोकलेखा समितीने केली आहे. याशिवाय ...Full Article

शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध : एमआयएम

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीने धनदांडग्या शेतकऱयांचा फायदा होतो, त्यामुळे आमचा शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला विरोध असल्याची भूमिका एमआयएमने घेतली. औरंगाबाद येथे ...Full Article

राजकारण्यांना पाच वर्षांत रिटायरमेंट मिळते : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / भिवंडी : सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱयांना सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येते, मात्र आम्हा राजकारण्यांना पाच वर्षांतच रिटायरमेंट मिळते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ...Full Article

अखेर खासदार गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेतली. त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती ...Full Article

मुंबईत बसमध्ये क्षुल्लक कारणावरून 70 वर्षांच्या महिलेवर गोळीबार

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे – बोरिवली बसमध्ये शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय इसमाने एका 70 वर्षांच्या महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या महिलेचे नाव ...Full Article

ऐतिहासिक पोखरण तलाव 12 ते 15 फुट बुजविण्याचे काम सुरू

कल्याण / प्रतिनिधी ऐतिहासिक कल्याणच्या पाऊल खुणा जपणाऱया पोखरण तलावाची भिंत ढासळल्याने तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या चार मजली दोन इमारतीना धोका निर्माण झाला आहे. आता या इमारतीचा वाचवण्यासाठी पोखरण ...Full Article

उर्वरित 10 आमदारांचे निलंबन मागे

संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडला प्रस्ताव अधिवेशनाचा शेवट गोड मुंबई / प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधानसभेत गेंधळ घालणाऱया उर्वरित 10 आमदारांचे निलंबन शुक्रवारी मागे घेण्यात आले. संसदीय ...Full Article

अन् आराध्यचे हृदय धडधडू लागले

हृदयाला होते छिद्र, वाडियातील शस्त्रक्रियेने चिमुरडय़ाला दिला नवा श्वास मुंबई / प्रतिनिधी जन्मतःच आराध्यचे निळे पडणारे शरीर… शरीराला आवश्यक ऑक्सिजनचा न होणारा पुरवठा… 50 ते 60 टक्के ऑक्सिजन मिळत ...Full Article

सुरेश धस यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका : सहा वर्षासाठी निलंबन मुंबई / प्रतिनिधी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी राज्यमंत्री सुरेश ...Full Article
Page 406 of 453« First...102030...404405406407408...420430440...Last »