|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईकनिष्ठ वेतनश्रेणीमुळे एसटीची 3 हजार कोटींची बचत

वेतनश्रेणीचा कालावधी तीनवरून एक वर्षाचा;  नव्याने भरती होणाऱया 14 हजार कर्मचाऱयांना फायदा होणार मुंबई / प्रतिनिधी एसटी महामंडळाने कर्मचाऱयांच्या वेतनश्रेणीच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या वेतनश्रेणीचा कालावधी तीनवरून एक वर्षाचा केला असून त्याचा फायदा नव्याने भरती होणाऱया सुमारे 14 हजार कर्मचाऱयांना होईल. मात्र, या वेतनश्रेणीत सुमारे 60 हजार कर्मचाऱयांना भरपाई किंवा अन्य कोणतेही फायदे मिळणार नसल्याचा ...Full Article

काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीसाठी ऍप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, खासगी कंपनीप्रमाणे असणार ऍप मुंबई / प्रतिनिधी देशात ज्याप्रमाणे ओला, उबर टॅक्सी ऍपद्वारे प्रवाशांना शोधून सेवा पुरवितात. त्याच धर्तीवर मुंबईतील काळय़ा-पिवळय़ा टॅक्सीसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ...Full Article

पोटातील सुई काढली शस्त्रक्रिया न करता

फोर्टीस एस.एल.रहेजा हॉस्पिटलमध्ये एन्डोस्कोपिक तंत्रांचा वापर मुंबई / प्रतिनिधी चुकून गिळलेली लांब धारदार सुई मिनिमल इन्वेसिव्ह एन्डोस्कोपिक पद्धतीने यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. कन्सल्टण्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व थेरेपीटिक एन्डोस्कोपिस्ट, डॉ. मेहुल ...Full Article

विरोधी पक्षांच्या ‘त्या’ आमदारांचे निलंबन अखेर मागे

ऑनलाईन टीम / मुंबई : विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जात असताना शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन गोंधळ घालणाऱया 10 आमदारांचे निलंबन आज अखेर मागे घेण्यात आले. यापूर्वीच 9 आमदारांचे निलंबन मागे ...Full Article

पुरावे देऊनही कारवाई का नाही ; खडसेंचा सरकारला ‘घरचा आहेर’

ऑनलाईन टीम / मुंबई : शालेय पोषण आहारात घोटाळा झाला असून, या घोटाळ्याचे पुरावे देऊनही कारवाई का केली जात नाही, एक मंत्री दुसऱया मंत्र्याला शिफारस करतो, हे कसले सरकार, ...Full Article

‘कासव’ची गती पुढे ; सुवर्णकमळाचा मान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मराठी चित्रपटांनी या पुरस्कारात बाजी मारली आहे. मराठी चित्रपट कासवला सुवर्ण कमळाचा मान मिळाला ...Full Article

केडीएमसी-कोरिया लँड अँन्ड हौसिंग कॉर्पोरेशनमध्ये सामंजस्य करार

स्मार्ट सिटीच्या दिशेने पहिले पाऊल: विकासासाठी 2032 कोटी रुपयाची विकासकामे राबविणार, विकास आराखडा पालिका प्रशासनाकडून राज्य- केंद्र सरकारकडे सादर सरकारकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निवड करण्यात आली. ...Full Article

महापालिका शाळांच्या दारी ‘म्युझियम ऑन व्हिल्स’

इतिहास विषय हा कंटाळवाणा आहे. त्यापासून लांबच बरे, असा सूर शालेय विद्यार्थ्यांकडून बऱयाचदा ऐकण्यास मिळतो. त्यामुळे इतिहास विषयात रुची निर्माण होण्यासाठी भारतीय संस्कृतीचे ज्ञान मुलांना होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज ...Full Article

बेस्ट तिकिटांमध्ये चार रुपयांची वाढ !

बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱयांचे आणि अधिकाऱयांचे विविध भत्ते कमी करत काटकसरीचा मार्ग अवलंबताना दुसरीकडे बेस्टने उत्पन्न वाढीसाठी प्रवाशांच्या खिशात हात घालण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तिकिटांमध्ये चार रुपयांची घसघशीत वाढ करण्याचा ...Full Article

विनोद खन्नांचा तो फोटो व्हायरल

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना गिरगावातील रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुरुवारी सोशल मीडियावर त्यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो विनोद खन्ना यांचाच असल्याचे अद्यापही अधिकृतरित्या समजलेले ...Full Article
Page 407 of 453« First...102030...405406407408409...420430440...Last »