|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

ब्रॅन्डेड औषधांचे स्थान संपणारे नाही

औषधांच्या अव्वाच्या सव्वा किमतींवर स्वस्त जेनेरिक औषधांचा रामबाण उपाय पंतप्रधानांनी सुचवला. यामुळे ब्रॅन्डेड औषधे हद्दपार होऊन रोजगार साखळीला खंड पडेल अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतून ब्रॅन्डेड औषधे बाजारातून हद्दपार होण्याची शक्यता फारच कमी असल्याची खात्री देण्यात आली. तर जेनेरिक सक्तीने औषधांची निवड आता थेट रुग्णांच्या हाती गेली आहे. औषधांच्या बाजारात स्वस्तातील जेनेरिक औषधे उपलब्ध असूनही ...Full Article

शेतकऱयांनो रडगाणी बंद करा ; दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम / जालना : शेतकरी नेहमी दर नाही, दर नाही म्हणून रडगाणी गात असतात. इतकी तूर खरेदी करुन शेतकऱयांची रडगाणी सुरुच आहे. त्यामुळे अशी रडगाणी बंद करा, असे ...Full Article

13 दिग्गज ब्रँडसाठी होणार लोकप्रियतेचे मतदान !

‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रस्थापित मराठी ब्रँड विविध विभागात मतदानासाठी (व्होटिंग) विभागले गेले आहेत. 8 मे 2017 ते 22 मे 2017 या 15 दिवसांसाठी ‘अर्थसंकेत’ वेबसाईटवर ऑनलाईन ...Full Article

मुंबईची तुंबई होणार नाही

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु, त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगताना नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करणाऱया भाजप नेत्यांना शिवसेना पक्षप्रमुख ...Full Article

रेल्वेची पाचवी-सहावी मार्गिका रखडणार

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या काही महिन्यात 37 नव्या फेऱयांची घोषणा सोमवारी करण्यात आली. परंतु, ठाणे-कल्याण पलिकडील प्रवाशांना रोजचा धकाधकीचा प्रवास या नव्या फेऱयांमुळे अडचणीत जाणार का? या ...Full Article

54 वर्षानंतर प्रथमच रविवारी अधिवेशन

तब्बल 54 वर्षानंतर रविवार या सरकारी सुटीच्या दिवशी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होऊ घातले आहे. राज्याचे वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) विधेयक मंजूर करण्यासाठी 20 ते 22 मे 2017 या ...Full Article

परीक्षा केंद्रांच्या परिसरात इंटरनेटवर बंदी

राज्यात दहावी-बारावीचे पेपर व्हॉट्सऍपवर आल्यामुळे राज्य शिक्षण विभागामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे 11 मे 2017 रोजी होणाऱया एमएचटी सीईटीसाठी सरकारने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर अंतरामध्ये इंटरनेट, मोबाईल, झेरॉक्स मशीन ...Full Article

सात लाख प्रवाशांचे ठाणे स्थानक

मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे असणाऱया ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीने उच्चांक मोडला आहे. ठाणे स्थानकातून पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली सुरू झाली त्यामुळे ठाण्याला हेरिटेजचा दर्जा मिळाला. गेल्या काही ...Full Article

मुंबईत परतले थंड प्रदेशातील पाहुणे

पक्षी जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा ते कुठून कुठे जातात, कुठे विसावतात याचा अभ्यास करण्यासाठी बर्ड रिंग मिळते. ती पक्षाच्या पायात लावली जाते. या रिंगद्वारे एखादा पक्षी मुंबईत काही काळासाठी ...Full Article

कल्याणकरांची वीज समस्येतून होणार सुटका

कल्याण ग्रामीण परिसरात कमी दाबामुळे होणाऱया वीज पुरवठय़ामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा महावितरण तसेच स्थानिक खासदारांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे याची दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे ...Full Article
Page 408 of 481« First...102030...406407408409410...420430440...Last »