|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईकर्जमाफीच्या युपी मॉडेलचा अभ्यास करणार

अधिवेशन संपत आले तरी राज्य सरकारने शेतकऱयांची कर्जमाफी केली नसल्यामुळे बुधवारी विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या कर्जमाफी घोषणेचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे मुख्यमंत्र्यांना त्यांना उत्तर देणे भाग पडले. यावेळी उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशात कर्जमाफीचा निर्णय ...Full Article

महाराष्ट्रात संपूर्ण कर्जमाफी हवी

उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱयांना एक लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी नको. राज्य सरकारला कर्जमाफी द्यायची असेल तर शेतकऱयांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीचा पुनरुच्चार विरोधी पक्षाने बुधवारी केला. उत्तर प्रदेश ...Full Article

तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली मोबाईलवर परीक्षा

डिजिटल इंडिया  वारे सध्या देशभरात मोठय़ा प्रमाणत घोंगावत आहेत. त्याचाच पुढाचा भाग म्हणुन के. जे. सोमय्यामध्ये तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी मोबाईलवर 25 गुणांची परीक्षा यशस्वीरीत्या दिली आहे. ही परीक्षा ...Full Article

सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाला ग्वाही प्रतिनिधी / मुंबई तब्बल पाच दशकाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्र सरकारने तटस्थ भूमिका घ्यावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी ...Full Article

आयएसचा मुंबईवर पुन्हा हल्ल्याचा कट

प्रतिनिधी / मुंबई मुंबईवर 2008 मध्ये लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने घडवलेल्या घातकी हल्ल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा हल्ला करण्याचा कट आयएस या दहशतवादी संघटनेने आखला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली ...Full Article

सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना मिळणार राज्यमंत्र्यांचा दर्जा

ऑनलाईन टीम / मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. याबाबतचे महत्त्वपूर्ण विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना लाल दिव्याची ...Full Article

शेतकऱयांना कर्जमाफी अजिबात होऊ नये : प्रशांत बंब

ऑनलाईन टीम / मुंबई : शेतकऱयांना कर्जमाफी अजिबात होऊ नये, त्याऐवजी त्यांच्या खात्यावर पैसे जमा करा, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने ...Full Article

ठाण्यातील मानपाडा भागातल्या पाच गोडाऊनला आग

ऑनलाईन टीम / ठाणे  : ठाण्यातील मानपाडा भागातील पाच गोडाउनला सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराश भीषण आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ...Full Article

उंच भागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या बसवा

रवींद्र वायकर यांचे मुख्य जलअभियंत्यांना निर्देश 150 सभासदांनी अर्ज केल्यास टाकी बसवून देण्याचे आश्वासन मुंबई / प्रतिनिधी जोगेश्वरीतील अनेक उंच भागांमध्ये कमी दाबाने होणाऱया पाणी पुरवठय़ाचा प्रश्न दूर करण्यासाठी ...Full Article

किशोरीताई माझ्यासाठी आईच…शशी व्यास

मुंबई / प्रतिनिधी व्यक्तिगत स्वरावर मी किशोरीताईंचा तिसरा मुलगा म्हणावा लागेल. त्या मला आईप्रमाणे होत्या. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मी कधीही संकोच करत नव्हतो. त्या लोकांवर मनापासून प्रेम करत. लोक ...Full Article
Page 409 of 454« First...102030...407408409410411...420430440...Last »