|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईएफडी काढल्यासाठीच्या नियमात एसबीआयकडून बदल

मुंबई  / वृत्तसंस्था एफडी असणाऱया ग्राहकांना एसबीआयकडून सवलत देण्यात आली आहे. बँकेने निर्धारित वेळेपूर्वी एफडीमधून पैसे काढण्यासंदर्भातील नियमांत बदल केला आहे. एक कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना 0.50 टक्के आणि 1 टक्के दंडाचा नियम लावला जाणार आहे. आतापर्यंत सर्व बँका एफडीसाठी एक टक्के दंड आकारत होत्या. एसबीआयने नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू केला आहे. ...Full Article

अभिनेत्री राखी सावंतला अटक ; पंजाब पोलिसांची कारवाई

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘रामायण’कार वाल्मिकींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राखीला पंजाब पोलिसांनी मुंबईत अटक केली. राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले ...Full Article

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसांत : पाटील

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 10 दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडान ...Full Article

राज्य सरकारने दारूबंदीवर पर्याय काढावा

आदर्श शेट्टी यांची मागणी; कामगारांचा उपजीविकेचा प्रश्न मुंबई / प्रतिनिधी हायवेपासून 500 मीटरच्या आत असलेल्या दारू दुकानांवर बंदी आणण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर राज्य सरकारने पर्याय काढावा, अशी मागणी सोमवारी ...Full Article

वडाळय़ात रेल्वे रुळाला तडे

तात्पुरती दुरुस्ती करून लोकल सेवा सुरू हार्बर मार्गावरील वडाळा रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वरील रेल्वे रुळाला सोमवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास तडा गेल्याने सीएसटी ते पनवेल दिशेला जाणारी ...Full Article

पालघरमध्ये विमाननिर्मिती प्रकल्प दृष्टीपथात

कॅप्टन अमोल यादव यांच्या कंपनीला जमीन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश प्रकल्पासाठी 157 एकर जमीन मिळणार मुंबई : 19 आसनी विमान निर्मितीचा प्रकल्प मुंबई / प्रतिनिधी पालघर येथे विमाननिर्मिती प्रकल्पासाठी राज्य ...Full Article

चार वर्षापासून त्याच्या डोक्यात दगड

आव्हानात्मक शस्त्रक्रियेने काढले नाकातून 3 ते 5 एमएमचे दगड मुंबई / प्रतिनिधी तो अठरा ते वीस वर्षाचा… सतत दुखणारे डोके… सहन न होणारे ठणके… सायनस की चार वर्षापूर्वी लागलेला ...Full Article

सावकाराची याचिका न्यायालयाने फेटाळली

कर्ज परतफेडीसाठी धमकावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करू शकते : उच्च न्यायालयाचा निकाल मुंबई / प्रतिनिधी कर्जदारास कर्जाच्या परतफेडीसाठी धमकावणे, त्यास मारहाण करणे आणि चारचौघात कर्जदाराचा अपमान करणे अशाप्रकारची कृती ...Full Article

केडीएमसीत शिवसेनेचे वर्चस्व राहणार ?

कल्याण / प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापती पदासाठी संजय पावशे तर शिक्षण समिती सभापती पदासाठी वैजयंती घोलप यांनी आपला नामांकन अर्ज दाखल पालिका सचिव यांच्याकडे सादर केला आहे. ...Full Article

एक कोटी 70 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

मुंबई / प्रतिनिधी चलनातून बाद करण्यात आलेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटांचे घबाड अद्यापही पोलिसांच्या हाती लागत आहे. रविवारी रात्री जुहू आणि पवई एटीएसच्या पोलिसांनी कांदिवली आणि पवई ...Full Article
Page 410 of 453« First...102030...408409410411412...420430440...Last »