|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबईयुतीसाठी सेनेला निमंत्रण देणार : आशिष शेलार

ऑनलाईन टीम / मुंबई : युतीबाबत भाजपने सकारात्मक भूमिका घेतली आहे. युतीबाबत चर्चेसाठी सेनेला निमंत्रण देणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केल्यानंतर भाजपही सकारात्मक आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु करणार आहे. आकडय़ांच्या खेळात आता पडणार नाही. जागा किती लढाव्यात यापेक्षा मुंबईचा कारभार पारदर्शी करणे, हा महत्त्वाचा ...Full Article

धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने महिला जखमी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱया रेल्वेचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्याची किती आश्वासाने दिली गेली, मात्र ते दाव फेल ठरतानाच दिसत आहेत. धावत्या लोकलवर ...Full Article

सरकारमधील काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करतात : मेटे

ऑनलाईन टीम / मुंबई : मुख्यमंत्री हा भला माणूस आहे, पण सरकारमधील काही लोक मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचा घणाघात शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी ...Full Article

युतीसाठी प्रस्ताव आल्यास विचार करेन : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : युतीसाठी प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिकेच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्याने ...Full Article

एसआरए योजनेतून खरेदी केलेल्या घरांबाबत लवकरच निर्णय

प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरे देण्यासाठी लवकरच धोरण मुंबई / प्रतिनिधी एसआरएची घरे 10 वर्षे विकता येत नाहीत. ज्या लोकांनी ही घरे विक्री ...Full Article

मोदींच्य छायाचित्रांचे फलक काढा

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी राज्य निवडणूक आयुक्तांना दिले निवेदन मुंबई / प्रतिनिधी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झालेल्या भागाच्या पेट्रोलपंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ...Full Article

एसटी बसस्थानक होणार हायटेक

अत्याधुनिक बसपोर्ट 9 ठिकाणी विकसित होणार; परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसमोर सादरीकरण मुंबई / प्रतिनिधी सर्वसामान्य प्रवाशांना विमानतळावर असल्याचा भास होईल, असे अत्याधुनिक बसपोर्ट महाराष्ट्रातील 9 ठिकाणी खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून लवकरच ...Full Article

ठाण्यात 760 किलो अमलीपदार्थ जप्त

चार जण अटकेत; अंबरनाथमधील सेंटॉरही फार्मावर छापा ठाणे / प्रतिनिधी अप्रोझोलम हा अमलीपदार्थ विकण्यासाठी आलेल्या लवकुश पप्पू गुप्ता (26) आणि अमित भीमराव गोडबोले (32) यांना ठाणे अमलीपदार्थ विरोधी पथकाने ...Full Article

विकास आराखडा नियोजित भागांना लागू नाही

एमएमआरडीएची माहिती; 14 गावांचा मात्र समावेश वसई : मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 2016 ते 2036 करिता लागू केलेला विकास आराखडा हा ज्या प्रदेशात मंजूर विकास आराखडा लागू आहे ...Full Article

सेना-भाजपा वादाचा काँग्रेसला लाभ : नितेश राणे

मुंबई / प्रतिनिधी केंद्र-राज्यात व मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपा युतीमधील वादविवाद, खटके, टोमणे, टीका, आरोप-प्रत्यारोप हे प्रकरण आज पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरूच आहे. सेना-भाजपामध्ये या पालिका निवडणुकीत युती ...Full Article
Page 420 of 425« First...102030...418419420421422...Last »