|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी भिकारी होणार नाही , शिवसेना आमदारांचे खळबळ जनक वक्तव्य

ऑनलाईन टीम / यवतमाळ : सैनिकांचा पत्नींबद्दल अश्लाघ्य वक्तव्य करणाऱया भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे प्रकरण ताजे असतानाच आता शिवसेनेचे यवतमाळ विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण एकवेळ मी महाराष्ट्राला भिकरी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, असे वक्तव्य सावंत यांनी केल्याचादावा एका व्हिडिओ क्लिपद्वारे करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. ...Full Article

महापौरपदी सेनेचे महाडेश्वर

प्रतिनिधी / मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदी, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. भाजपने सेनेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारास ...Full Article

कर्जमाफीवरून विधानसभा दिवसभरासाठी तहकूब

प्रतिनिधी / मुंबई शेतकऱयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय पुढील कामकाज होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्यामुळे विधानसभेत आधी दोनवेळा कामकाज तहकूब ...Full Article

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ

प्रतिनिधी/ मुंबई भोसरी जमीन हस्तांतरण प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारने ...Full Article

14 एप्रिलपर्यंत सुरू होणार स्मारकाचे काम

मुंबई  इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे प्रत्यक्ष काम 14 एप्रिलपूर्वी प्रारंभ करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. तांत्रिक अडचणी सोडवून स्मारकाच्या कामासाठी आवश्यक ...Full Article

समन्वयासाठी मुख्यमंत्री बोलावणार मित्रपक्षांची बैठक

ऑनलाईन टीम / मुंबई : मित्रपक्षातील समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सर्व मित्रपक्षांची बैठक येत्या 12 मार्चला बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी महायुतीतील सर्व घटक ...Full Article

खडसेंच्या अडचणीत वाढ ; महाराष्ट्र एसबी करणार चौकशी

ऑनलाईन टीम / मुंबई : भोसरी येथील एमआयडीसीतील  जमीन खरेदी आरोपीप्रकरणी माजी महसूल मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ गाडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणाचा तपास ...Full Article

मुंबईचे महापौर आणि उपमहापौरांची आज निवड

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर आाि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर हे महापौरपदासाठी तर हेमांगी वरळीकर या अपमहापौपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने आधीच ...Full Article

विधानभवनाबाहेर स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी ताब्यात

ऑनलाईन टीम / मुंबई : विधानभवनाच्या गेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी हे अंदोलन करण्यात आले. विधानभवनाच्या मेन गेटबाहेर ...Full Article

काँग्रेसच्या महिल्या आमदराला मेबाईलवर अश्लील मसेज , पोलिसांत तक्रार दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील काँग्रेस आमदार वर्ष गायकवाड यांना मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली ...Full Article
Page 444 of 479« First...102030...442443444445446...450460470...Last »