|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

डोंबिवलीत 40 वर्षापूर्वीची इमारत कोसळली

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली पूर्वेतील जुना आयरे रोड भागातील ‘गंगाराम सदन’ ही 3 मजली लोड बेरिंगची इमारत मंगळवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या इमारतीची नोंद धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीच्या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड येथील गंगाराम सदन या आरसीसी इमारतीला खेटून लोड बेअरिंगची आराखडा ...Full Article

लोकलसेवा खोळंबली

पेंटाग्राफ तुटणे, ओव्हरहेड वायर तुटणे, तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत होणाऱया मध्य रेल्वेचे रडगाणे अद्याप सुरूच आहे. आठवडय़ातील पहिल्याच दिवशी माटुंगा स्थानकादरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ...Full Article

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भुजबळ मतदान करणार

महाराष्ट्र सदन घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. विशेष न्यायालयाने भुजबळ यांना मतदानाची परवानगी दिली आहे. 17 जुलै ...Full Article

सरकारकडून लोकशाहीचा खून : अजित पवार

ऑनलाईन टीम / सांगली : सरकारने हेकेखोर वृत्ती सोडावी, अशा निर्णयाने विकास अडचणीत येईल. त्यामुळे निर्णयाबाबत फेरविचार करण्याची विनंती करु, हे सरकार लोकशाहीचा खून करण्याचे काम करत आहे, अशा ...Full Article

छगन भुजबळ येणार तुरुंगाबाहेर ; राष्ट्रपती निवडणुकीत करणार मतदान

ऑनलाईन टीम / मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास पीएमएलए ...Full Article

प्रणव मुखर्जींनी मला मुलासारखे जपले : मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपतीपदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रणव मुखर्जी यांच्या बद्दल भावूक झाले आहे. प्रणव मुखर्जीं विषयी ...Full Article

नाटय़सृष्टीतील ‘मामा’ हरपला

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे मुंबईत निधन : नाटय़सृष्टीवर शोककळा प्रतिनिधी/ मुंबई ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकात इरसाल प्राध्यापक बारटक्केची भूमिका साकारून नाटय़रसिकांच्या हृदयात वसलेले ज्येष्ठ अभिनेते, नाटककार ...Full Article

‘संत-महंत काँग्रेस’ची स्थापना

प्रतिनिधी/ मुंबई गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस हा हिंदूंविरोधी पक्ष असल्याचा प्रचार इतर पक्षांनी करून काँग्रेसची चुकीची प्रतिमा निर्मिली आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे,  असे सांगत संत महंत, मंदिरांच्या ...Full Article

मुंबईत सरी, ठाणे-पालघर जिह्याला झोडपले

प्रतिनिधी/ मुंबई शनिवारी रात्री उपनगरांमध्ये सरींच्या धुमाकुळानंतर रविवारी दुपारनंतर शहराकडे सरकणारा लहरी पाऊस पक्का मुंबईकर झाला. रविवारी सकाळपर्यंत शहरांतील बहुतांश भागाला पावसाने कोरडे ठेवले. दुपारनंतर शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून ...Full Article

बेरोजगार जकात कामगार गावी जाण्याच्या तयारीत

प्रतिनिधी/ मुंबई वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याने दहिसर चेकनाका परिसरात अवजड वाहनांची एकच गर्दी आता ओसरली आहे. येथील हजारो कामगारांचा रोजगार उद्ध्वस्त होणार असल्याने अनेकजण चिंतित झालेत. ...Full Article
Page 446 of 543« First...102030...444445446447448...460470480...Last »