|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

31 लाख शेतकरी कर्जव्यवस्थेतून बाहेर जाण्याचा धोका

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भीती शेतकऱयांना कर्जमुक्त करण्यासाठी कटीबध्द मुंबई : शेतकऱयांना कर्ज भरण्याचे आवाहन मुंबई / प्रतिनिधी राज्यातील 1 कोटी 36 लाख 42 हजार खातेदार शेतकऱयांपैकी 31 लाख 57 हजार शेतकरी थकीत कर्जामुळे संस्थात्मक कर्जव्यवस्थेतून बाहेर जाण्याचा धोका आहे, अशी भीती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी राज्याचा सन 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केली. या शेतकऱयांना पीक ...Full Article

विरोधकांचे गाजर आंदोलन, अर्थसंकल्प प्रतीची होळी

मुंबई / प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विरोधी आमदारांनी विधानसभेच्या वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहाबाहेर येऊन विरोधकांनी अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी केली. विरोधी पक्षांच्या या कृत्यावर सत्ताधाऱयांनी सडकून टीका ...Full Article

बंदर क्षेत्राच्या विकासासाठी 70 कोटी

मुंबई / प्रतिनिधी राज्य शासनाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू बंदर न्यास यांच्या समवेत संयुक्त उपक्रम करारनामा केला असून त्याद्वारे वाढवण, ता. डहाणू, जि. पालघर येथे सॅटेलाईट टर्मिनल ...Full Article

कोटीच्या कोटी उड्डाणे

अर्थसंकल्प मांडतेवेळी सुधीरभाऊ कोटीच्या कोटी उड्डाणे घेणार हे तर अपेक्षित होतेच. ते जेव्हा जेव्हा मोठय़ा तरतुदींचा उल्लेख करत होते. त्यावेळी कोटी रुपये यावर ते भर देत होते. पण यातल्या ...Full Article

स्मार्ट सिटीसाठी 1600 कोटींची तरतूद : अर्थमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील 7 शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला असून, या शहरांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ...Full Article

महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांची तरतूद : अर्थमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : अंगणवाडीतील बालकांच्या आहारासाठी 310 कोटींची तरतूद करण्यात येणार असून, शालेय विद्यार्थीनींना सॅनटरी नॅपकीन्स उपलब्ध करुन देण्यासाठी नवी योजना राबवण्यात येणार आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी ...Full Article

औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणार : अर्थमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 39 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. याचबरोबर चंद्रपूर येथे सैनिकी स्कूल स्थापन ...Full Article

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी 225 कोटी : अर्थमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील शेतकऱयांना माल साठवणीसाठी गोडाऊनची स्थापन करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे, तसेच ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी 225 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, ...Full Article

गावे टंचाईमुक्त करण्यासाठी 1700 कोटींचा निधी : अर्थमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलयुक्त शिवार या योजनेंतर्गत दरवर्षी पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्यासाठी 1 हजार 700 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जलसंपदा ...Full Article

भट्टाचार्यांविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव

ऑनलाईन टीम / मुंबई : कर्जमाफीवरुन मांडलेल्या परखड मतामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. राज्यात कर्जमाफीचा मुद्दा ...Full Article
Page 448 of 485« First...102030...446447448449450...460470480...Last »