|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

भाजपचा संयम सुटलाय

1992 साली युती होती तेव्हा मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे निवडणूक लढले. त्यावेळी मुंबईत शिवसेनेचेच वर्चस्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला संधी दिली. त्यांचं बोटं धरलं, चालायलं शिकवलं, मोठं केलं आणि त्यांचं भवितव्य सुद्धा बाळासाहेबांनी उज्ज्वल केलं. त्यावेळी शिवसेनाच एक नंबर ठरली आणि आता सुद्धा एक नंबरच आहे. यासंदर्भात स्वच्छ आणि पारदर्शक राजकीय कारकीर्द असलेल्या महादेव देवळे यांच्याशी ...Full Article

आपण यांना पाहिलेत का

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपची प्रचारमोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर राहून लढवत आहेत.  सकाळी सहा ते रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजे अठरा अठरा तास ते ...Full Article

अमित शहांना मुंबईवर नियंत्रण हवे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप शिवसेना मंत्र्यांची राजीनाम्याची धमकी हा विनोद नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी मुंबई / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुंबई ...Full Article

आरपीआय आणि महापालिका निवडणूक

भाजपची साथसंगत करणाऱया आठवलेंना यावेळी 25 ऐवजी 19 जागा दिल्या. भाजपने जागा कमी दिल्याच शिवाय आठवले गटाचे अनेक तगडे उमेदवारही पळवले. महापालिका निवडणुकीत यापूर्वी कधीही झाली नव्हती इतकी मानहानी ...Full Article

शिवसेनेचे `बुरे दिन’ सुरू

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई / प्रतिनिधी समाजकारण राजकारणाशी काहीही संबंध नसलेले आमचे कुटुंब. आत्तापर्यंत 45 देश पाहिले. पण दरवेळेस भारतात आल्यावर आपल्याकडे त्या देशांसारखी आपली प्रगती का नाही. ...Full Article

खोटारडे मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा अपमान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डागली तोफ    भाजप ही नाटक कंपनी असल्याची टीका, वडाळ्यात जाहीर सभा प्रतिनिधी/ मुंबई खोटे बोलणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात शिवसेना ...Full Article

नोटाबंदी हा मोठा घोटाळा : पी. चिदंबरम

मुंबई / वृत्तसंस्था 8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे एक महाघोटाळा असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते ...Full Article

एसटी कर्मचाऱयांचे चक्काजाम

प्रतिनिधी/ मुंबई भिवंडी आगारातील एसटी चालकाच्या झालेल्या मफत्यूनंतर राज्यातील एसटी कर्मचाऱयांनी आक्रमक पवित्रा घेत शनिवारीही काही आगारातील वाहतूक बंद ठेवली होती. त्यानंतर शवविच्छेदन अहवालानुसार, चालकाचा मफत्यू हा मारहाणीने झाला ...Full Article

निवडणूक अधिकाऱयाची पोलिसांकडे तक्रार

प्रतिनिधी/ मुंबई निवडणूक निर्णय अधिकाऱयाला एआयएमआयएम (ऑल इंडिया मस्जिद-ए-इत्तेहादुल मुस्लेमिन) या पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद का केला यावरुन धमकी आल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी ...Full Article

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेला पोलिसांची परवानगी नाही

ऑनलाईन टीम / सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस येत्या 14 तारखेला विजयी चौकात प्रचार सभा घेणार होते. मात्र, सुरक्षा आणि वाहतुकीला अडथळा अशा कारणास्तव सोलापूर ...Full Article
Page 456 of 480« First...102030...454455456457458...470480...Last »