|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई  : भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर  केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असाताना मुंबई भाजपा अध्यक्ष अशिष शेलार यांनी रात्री अशीरा यादी जाहीर केली. जाहीर  केलेल्या यादीत 195 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 117 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर उर्वरित 32 जागा भाजपाने मित्रपक्षांसाठी ...Full Article

‘बोबडय़ा माफियां’वर अगंठा चोखायची वेळ : शिवसेनेचा सोमय्यांना टोला

ऑनलाईन टीम / मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. एकमेकांनवर आरोप प्रत्यारोप चालु असतानाच मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छा कारभारावरून शिवसेनेने ...Full Article

मुंबई मनपासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये विद्यमान आणि माजी नगरसेवकांबरोबरच 19 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवारी ...Full Article

मुंबई वेगळी करण्याचा डाव असेल तर पाय छाटेन : राज ठाकरे

ऑनलाईन टीम /मुंबई :  मराठी माणसांसाठी मी कोणाचेही पाय चाटेन. मात्र मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पाय छाटेन, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधले. ‘मी मुंबईतील ...Full Article

मुंबई महापालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी असल्याचा निष्कर्ष केंद्रीय आर्थिक सर्व्हेक्षण अहवालाने दिला. त्यामुळे शिवसेनेने मुंबई महापालिकेत घोटाळा केल्याचे म्हणणाऱया भाजप चांगलीच तोंडघशी पडला आहे. ...Full Article

युत्या आणि टाळय़ा

आचार्य अत्र्यांची भाषणे हंशा आणि टाळय़ांसह प्रसिद्ध होत असत. त्याच धर्तीवर आता कोणतीही निवडणूक आली की महाराष्ट्रात युत्या आणि टाळय़ांसह बातम्या प्रसिद्ध होत असतात. फक्त फरक इतकाच की अत्र्यांच्या ...Full Article

मुंबईत सेनेचे ‘गुजराती कार्ड’

मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली आहे. शिवसेनेने गेल्या तीन निवडणुका मराठी वोटबँकेच्या ताकदीवरच जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात मुंबईतून मराठी टक्का कमी झाला आहे. ...Full Article

ओ मारिया, मारिया !

मुंबईसह महाराष्ट्र पोलीस दलातील धडाकेबाज अधिकारी आणि शेवटच्या पर्वात वादग्रस्त ठरलेले राकेश मारिया मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील मारिया पर्व अखेर संपुष्टात आले. एक काळ पोलीस दलात ...Full Article

नवी मुंबईत चक्काजाम

नवी मुंबई / प्रतिनिधी मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन विविध ठिकाणी आंदोलन केले. वाशी येथील शिवाजी महाराज चौकामध्ये माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र पाटील यांनी चक्काजाम केला. यानंतर ...Full Article

लाचप्रकरणी पश्चिम रेल्वेचे दोन इंजिनियर अटकेत

ऑनलाईन टीम / मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दोन सिनियर अभियंत्यांना पाच लाखांची लाच मागणे आणि ती स्वीकारणे, या आरोपावरुन केंद्रीय अन्वेषण विभागाने या दोन्ही अभियंत्यांना अटक केली. मुंबईतील महालक्ष्मीच्या ...Full Article
Page 458 of 477« First...102030...456457458459460...470...Last »