|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

मोदींनी दिल्या अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

ऑनलाइन टीम / मुंबई :  भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे. अमित शहा यांचा 55 वा वाढदिवस असून भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी शुभेच्छा देत अमित शहा यांना कर्मठ, अनुभवी आणि कुशल संगठनकर्ता या विशेषणांनी संबोधलं आहे. मोदी म्हणाले, सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच ...Full Article

बँक कर्मचाऱयांनी पुकारला आज देशव्यापी संप

ऑनलाइन टीम / मुंबई :  बँक कर्मचाऱयांचा आज, मंगळवारी देशव्यापी संप आहे. विलीनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱयांनी पुन्हा एकदा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर ...Full Article

 मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही : निवडणूक आयोग

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यात काल 288 जागांसाठी मतदान पार पडले. आता उमेदवारांसह सर्वांनाच निकालाची धाकधुक असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू, त्यातच मतमोजणी केंद्रावर जॅमर लावण्याची मागणी विरोधकांनी ...Full Article

नीरा नदी काठावर सर्तकतेचा इशारा

ऑनलाइन टीम / सोलापूर :  वीर धरण परिसरात वरुण राजाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने वीर धरणामधून 54 हजार 474 क्युसेक वेगाने नीरा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. याबाबत वीर ...Full Article

राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता : एक्झिट पोलचा अंदाज

ऑनलाइन टीम / मुंबई :   राज्यातील विधनसभेच्या 288 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले. 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सी ...Full Article

मतदानासाठी आरोग्य आणि नागरि हक्क यांचा मिलाफ 

नागपूर /  प्रतिनिधी  :  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळय़ा स्वरुपात दिसुन येत होता. यवतमाळ जिह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोडय़ावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले. तर ...Full Article

रितेश देशमुखने परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

ऑनलाइन टीम / लातूर :  अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आज सकाळी भर पावसात लातूर ग्रामीण मतदार संघातील बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या ...Full Article

राज्यात 59 टक्के मतदान

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यातील  विधानसभेच्या  288 जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गज मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शरद पवार, माधुरी ...Full Article

भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मतदान करा : सचिन तेंडुलकर

ऑनलाइन टीम / मुंबई :   ‘आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मतदान गरजेचं आहे. त्यामुळं मतदान नक्की करा’ असं आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मतदारांना केलं आहे. सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर ...Full Article

पवारांचा ‘बहिणाबाई’ शब्दावरून पंकजा मुंडेंना टोला

ऑनलाइन टीम / मुंबई :  बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हटल्याने आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असा सवाल राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. परळीमध्ये रंगलेल्या ...Full Article
Page 50 of 477« First...102030...4849505152...607080...Last »