|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून एक लाख घरे

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा दावा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा मुंबई / प्रतिनिधी मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून म्हाडाला परवडणारी एक लाख घरे मिळणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी गुरूवारी येथे केला. दोन हजार चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील इमारतीच्या विकासात विकासकाला आता केवळ अधिमूल्य (प्रीमियम) जमा करावे लागेल. विकासकाला गृहसाठा देण्याची गरज नाही, असेही मेहता यांनी ...Full Article

मुंबईत 31 जानेवारीला धडकणार मराठा मोर्चाचे वादळ

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आता या मराठा मोर्चाचे वादळ मुंबईत 31 जानेवारीला धडकणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ...Full Article

लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेचे वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुबंई :  मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी 6 वाजून 38 मिनिटांनी विक्रोळी स्थानकाजवळ लोकल ब्ंाद पडल्याने छत्रपती शिवाजी टर्मिन्सकडे जाणारी वाहतूक विस्ळीत झाली आहे. सकाळी ऐन ...Full Article

वाढीव कोटा मिळूनही पाणीटंचाई

पाणी वितरण वाहिन्यामध्ये असलेल्या असमानतेमुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई कल्याण / प्रतिनिधी ग्रामीण भागाला भेडसावणाऱया पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर तब्बल 15 वर्षानंतर एमआयडीसीला वाढीव कोटा मिळाला ...Full Article

आधारवाडी डंपिंग ग्राऊंडच्या समस्येबाबत बैठक

सरकार घेणार महापालिकेच्या नियोजनाचा आढावा कल्याण / प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने कचरा प्रश्न गेल्या अनेकवर्षांपासून उग्ररूप धारण केले आहे. कचराप्रश्नी पालिकेने तातडीने निर्णय घेऊन ...Full Article

187 कोटीच्या इमारत निविदेस मान्यता

44 हजार 500 चौरस मीटर आकाराचे क्षेत्रफळ जुहू विलेपार्ले विकास योजनेअंतर्गत असणाऱया गुलमोहर मार्गावर महापालिकेचे  बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयासाठी 6 मजली इमारत बांधण्याचे प्रस्तावित असून 44 ...Full Article

सेनेच्या विरोधामुळे फेरीवाला धोरण बारगळले

धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची खेळी फसली शिवसेना मंत्र्यांच्या सभात्यागाची चर्चा मुंबई / प्रतिनिधी आगामी महापालिका तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तेंडावर उत्तर भारतीय मतदारांना ...Full Article

डेब्रिज माफियांवर कारवाई

20 लाखांचा दंड वसूल नवी मुंबई / प्रतिनिधी महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने डिसेंबर 2016 पर्यंत शहरातून विनापरवाना डेब्रिजची वाहतूक करणाऱया 108 वाहनांवर कारवाई करून 20 लाख 57 हजार रुपये ...Full Article

पतसंस्थांच्या मनमानीला सरकारचा लगाम

ठेवीदारांच्या संरक्षणासाठी सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई / प्रतिनिधी पतसंस्थांमधील ठेवींचे संरक्षण करून पतसंस्थाचालकांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याचा ...Full Article

मनसेचा बॅनरबाजीतून कामाचा आढावा

मुंबई / प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका तोंडावर आल्याने सर्वच नगरसेवक आपल्या पक्षप्रमुखांना आणि जनतेला केलेल्या विकासकामांचा आढावा देत आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संदिप देशपांडे यांनी आपल्या कामाचा ...Full Article
Page 533 of 535« First...102030...531532533534535