|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई

मुंबई

Oops, something went wrong.

संविधान चौकातून फडणवीसांच्या रॅलीला सुरुवात

ऑनलाईन टीम / नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज सकाळीच फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींच्या पत्नीने फडणवीस यांचे औक्षण करुन नागपुरातील संविधान चौकातून भाजपची रॅली सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील ...Full Article

पश्चिम बंगालमध्ये येथे बोट उलटून दोघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मालदा : पश्चिम बंगालमधील मालदा येथे महानंदा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला आहे. 20 जणांना वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तर काही जण अद्याप ...Full Article

भाजपची चौथी यादी जाहीर; तावडेंचा पत्ता कट

 ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीतून विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून, मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसेंऐवजी ...Full Article

गेल्या काही महिन्यापासून खडसे आपल्या संपर्कात : शरद पवार

ऑनलाइन टीम / ठाणे :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यापासून आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. ठाण्यात त्यांनी ...Full Article

पीयूष गोयल यांच्या घरी चोरी, एकाला अटक

ऑनलाइन टीम / मुंबई :  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई येथील घरात चोरी झाल्याची घटना घडली त्यानंतर मुंबईतील गांवदेवी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ...Full Article

शक्तिप्रदर्शनानंतर आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज

ऑनलाईन टीम / मुंबई :  शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी 12.15 च्या सुमारास आदित्य ठाकरे यांनी ...Full Article

राष्ट्रवादीची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना नांदगावमधून उमेदवारी देण्यात ...Full Article

मनसेला धक्का, नितीन नांदगावकर यांनी बांधले शिवबंधन

ऑनलाइन टीम / मुंबई :  नितीन नांदगावकर हे विधनसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. काल, बुधवारी ...Full Article

अर्ज भरण्यापुर्वी आदित्य ठाकरे यांचा वरळीत रोड शो

ऑनलाइन टीम / मुंबई :  वरळी विधनसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ...Full Article

आदित्य अगदी मनापासून काम करतोय : उद्धव ठाकरे

ऑनलाइन टीम / मुंबई :  आदित्य अगदी मनापासून जिद्दीने आणि चिकाटीने काम करत आहे. तो माझ्यापेक्षाही जास्त मेहनत घेतोय. त्यामुळे आज मी समाधनी आहे. शिवसैनिकांनी त्याला आनंदाने आणि प्रेमाने ...Full Article
Page 60 of 476« First...102030...5859606162...708090...Last »