|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

सिंगबाळ कुटूंबियांचा अखंडित अनंतचतुर्थीदशमी उत्सव

वार्ताहर/ सावईवेरे मधलावाडा सावईवेरे येथील सिंगबाळ यांच्या कुटूंबियातर्फे सुमारे शंभर वर्षापासून  पारंपारिक पद्धतीने जपलेला अनंतचतुर्थी दशमीची सण यंदाही मोठया भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. सावईवेरे गावातील अनंत देवस्थानात होणाऱया उत्सवाबरोबरच सिंगबाळ यांच्या हा सणही तितकाच महत्वाचा असून गेल्या शंभर वर्षाहून जास्त वर्षे चालणाऱया हा उत्सव एकोप्याचे व परस्पर सहकार्याचे दर्शन घडवत असतात. आजोबा-पणजोबा यांच्यापासून चालत आलेला हा सण आजही ...Full Article

शिक्षणात राजकारण आणू नका

पुणे / प्रतिनिधी :  शासनाचे कोणतेही निधी न घेता सर्वसामान्य मुलांना शिक्षण देण्याचे काम अनेक खासगी संस्था करतात. आज आर्थिकदृष्टय़ा देखील शिक्षणक्षेत्रात खूप मोठा बदल झाला आहे. काही लोक ...Full Article

विश्वंभर कोलेकरला जागतिक आंतर रेल्वे स्पर्धेत सुवर्ण

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी बेळगाव नगरीचा सुपुत्र दक्षिण रेल्वेचा कर्मचारी विश्वंभर लक्ष्मण कोलेकरने युरोप खंडातील झेक रिपब्लिक देशातील टू-ट्रॉन शहरातील स्टेडियमवर झालेल्या जागतीक पातळीवरील आंतर रेल्वे ऍथलेटिक्स चॅम्पियन 2019 ...Full Article

 महाजनादेश म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा : राजू शेट्टी  

पुणे /  प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही जनतेवर लादलेली यात्रा आहे. यात्रेमध्ये शेतकरी, वंचितांच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...Full Article

विधानसभेचा निकाल आधीच ठरला आहे : मुख्यमंत्री

ऑनलाइन टीम / बारामती :  विधानसभेचा निकाल आधीच ठरला आहे, पण सत्ता आमच्या डोक्यात गेलेली नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज, बारामतीमध्ये आयोजित भाजपच्या महाजनादेश ...Full Article

इंदूरीकरांचे राजकीय आख्यान

ऑनलाईन टीम / नगर :  प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज राजकारणात येण्याची शक्यता आहे. काल भाजपच्या महाजनादेश यात्रेत ते थेट व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसले. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ...Full Article

भाजपाच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

 ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोडमारे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज ...Full Article

लिंगायत धर्माच्या संविधानिक मागणीसाठी उद्या पुण्यात महामोर्चा

ऑनलाईन टीम / पुणे :  लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळून राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे उद्या (दि.15) सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात ...Full Article

शरद पवार मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱयावर

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या मंगळवारपासून (दि.17) महाराष्ट्र दौऱयावर निघणार आहेत. सोलापुरातून पवारांच्या महाराष्ट्र दौऱयाला सुरुवात होईल. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती ...Full Article

कॉटन ग्रीन स्थानकाजवळील स्कायवॉकला आग

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आज सकाळी आग लागली. या आगीत स्कायवॉकवरील छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. ...Full Article
Page 26 of 5,082« First...1020...2425262728...405060...Last »