|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

सीमावासीय दाखला महाराष्ट्रात ‘नापास’

वार्ताहर /निपाणी : तरुण भारतने वृत्त प्रसिद्धीतून केलेली जागृती, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा, जि. पं. बैठकीत उठविलेले वादंग या सर्व प्रयत्नातून सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शैक्षणिक प्रवेशासाठी सीमावासीय दाखले द्या, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी तहसीलदारांना दिले. या आदेशांचे पालन करताना तहसीलदारांनी तातडीने दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली. हे मिळालेले दाखले घेऊन विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयात पोहोचले. पण नियोजित ...Full Article

कोयनेत भुकंपाचे धक्के केंद्रबिंदू देवरूखजवळ

रत्नागिरी : कोयना धरण परिसरात गुरूवारी सकाळी 07.47 वाजता 84.8 (रिश्टर) व  8.27 वाजता (3 रिश्टरस्केल) असे दोन भूंकपाचे धक्के जाणवले. सातारा जिल्हय़ातील पाटण तालुक्याला बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांचा ...Full Article

पर्यावरण संरक्षणाचे तरुण ‘स्वयंसेवक’

वार्ताहर /  एकसंबा : आपलं गाव हिरवं व्हाव म्हणून येथील 15 ते 20 वयोगटातील तरुण मुले रोज शेण-मातीशी खेळत आहेत. यंदाच्या पावसाळय़ात गावच्या हद्दीत करण्यात येणाऱया वृक्षारोपणात आपलाही खारीचा ...Full Article

उशिरा आली जाग, सीसीटीव्ही दुरुस्त

प्रतिनिधी /निपाणी : तब्बल पाच महिने बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीचे काम अखेर गुरुवारी हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा कॅमेरे सुरू झाले असून यातून शहरातील प्रमुख ठिकाणच्या हालचाली ...Full Article

विठ्ठलाच्या आषाढी पूजेचा वेळ होणार कमी : विभागीय आयुक्त

पंढरपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या यंदाच्या आषाढी एकादशींच्या पूजेच्या वेळेमध्ये बचत होणार आहे. यासाठी प्रशासन तसेच मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेची नित्यपूजा आणि पाद्यपूजा एकाचवेळी ...Full Article

माणच्या वंचित आघाडीचा तहसील कार्यालयासमोर घंटा नाद आंदोलन

प्रतिनिधी /म्हसवड : मशिनवरील मतदान यंत्रणा बंद करुन मतदान पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी माण तालुका वंचित बहुजन आघाडी, भारीप बहुजन महासंघ आघाडी, एमआयएम विद्यार्थी सेना यांच्यावतीने दहिवडी तहसील कार्याल्यासमोर ...Full Article

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांइतकीच पालकांची जबाबदारी

वार्ताहर /निपाणी : प्राथमिक शाळा म्हणजे शैक्षणिक जीवनाचा पाया आहे. हा पाया मजबूत झाला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होते. मातृभाषेतून शिक्षण यासाठी दिशा असते. म्हणून पालक व शिक्षकांनी ...Full Article

माणदेशी फांऊंडेशनच्या छावणीत गोचिड निर्मूलन फवारणीने दोनशे जनावरे गोचिड मुक्त

प्रतिनिधी /म्हसवड : माण तालुक्यातील सर्वात मोठी माणदेशी फाऊंडेशनच्या असलेल्या छावणीतील दोन हजार जनावरांना एमएसडी (इंटरवेट) निमल हेल्थ केअर या कंपनीने जनावरांना गोचीड निर्मूलन मोहिमेच्या अंतर्गत जनावरांना रोगराई होऊ ...Full Article

वाळूच्या ट्रक्टरला धडक बसून तरुणाचा मृत्यू

वैराग/ प्रतिनिधी : बार्शी तालुक्यातील मुंगशी (वा.) येथील एका शिवारात बेकायदेशीररित्या ट्रक्टरमध्ये वाळू भरत असताना ट्रक्टरला धडकून एका 21 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 19 जून रोजी ...Full Article

लग्नग्नाचा खर्च वाचवून दुष्काळग्रस्थांना मदत

वार्ताहर /बुध : नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल ननावरे आणि सुष्मिता ननावरे या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्यता निधीत चाळीस हजारांचा धनादेश देवून समाजापुढे ...Full Article
Page 27 of 4,670« First...1020...2526272829...405060...Last »