|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात झुंबड

प्रतिनिधी/ कोल्हापूर शैक्षणिक वर्ष 17 जूनपासून सुरू होणार आहे, त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी रविवारी बाजारात झुंबड उडाली होती. महाव्दार रोड, लुगडी ओळ, आठवडी बाजारात शैक्षणित साहित्याची दुकाने थाटली आहेत. पहिली ते बारावीपर्यंतचे शैक्षणिक साहित्य दुकानात उपलब्ध होत असल्याने पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 2019-20 हे शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी पालक व मुलांनी गर्दी ...Full Article

शैलेशकडील मैत्रीनेच ‘वेलन्सिया’चा घात केला

प्रतिनिधी/ मडगाव शैलेश वेळीप या युवकाकडे झालेल्या मैत्रीनेच वेलन्सिया फर्नांडिस हिचा घात झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. वेलन्सिया फर्नांडिस ही युवती विदेशात नोकरी करणाऱया एका युवकाच्या प्रेमात होती ...Full Article

निपाह व्हायरसबाबत आरोग्य खाते सतर्क

प्रतिनिधी/ पणजी केरळमध्ये आढळून आलेल्या निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गोव्यात कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे यावर चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आज सोमवारी आरोग्य सचिवासेबत बैठक घेतील. गोव्यातील लोकांनी घाबरण्याचे ...Full Article

भांडणे सोडवताना युवकांकडून पोलिसाला मारहाण

तीन युवकांना अटक : 12 पर्यंत पोलीस कोठडी : पोलिसाच्या पत्नी, दोन मुलांनाही मारले प्रतिनिधी/ सातारा रात्रीच्या वेळी घराशेजारी सुरू असलेली भांडणे सोडवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी प्रवीण आनंदराव कदम ...Full Article

मांडवे दरोडय़ातील टोळी जेरबंद

प्रतिनिधी/ सातारा मांडवे (ता. खटाव) येथे 2 जून रोजी पडलेल्या दरोडय़ातील तिघा संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या दरोडय़ातील सुमारे पाऊण लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात ...Full Article

वळिवाने जिल्हय़ाला झोडपले

प्रतिनिधी/ सातारा प्रचंड तापमान वाढ आणि उकाडय़ाने हैराण झालेल्या सातारकरांसह जिल्हय़ाला रविवारी पहाटे अर्धा तास झालेल्या पावसाने तात्पुरता दिलासा दिला. मात्र नंतर कडक उन्हाने जीवाची घालमेल होत असताना दुपारी ...Full Article

चाळीस फुटी रस्ता झाला दहा फुटी

वार्ताहर/ पुसेसावळी येथील जुने स्टँड समोरील रस्ता हा चाळीस फुटाचा असून अतिक्रमणामुळे व दुतर्फा लागणाऱया आडव्या-तिडव्या वाहनामुळे हा रस्ता दहा फुटाचा बनला आह.s त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत चाललेली ...Full Article

पाण्याबरोबरच दळण वळणाचा प्रश्न गंभीर

वार्ताहर / कास कोयनामाईचा शिवसागर जलाशय आटू लागला आणि स्थानिकांना अनंत अडचणी निर्माण झाल्या .. .. जून महिना सुरु होरूनही अद्याप पावसाची चाहूलही नाही …. मागील काळात जीवन जगत ...Full Article

मिरज पूर्व भागात वादळी वायासह गारपीट

प्रतिनिधी/ मिरज तालुक्यातील पूर्व भागातील खंडेराजुरी, आरग, लिंगनूर आणि सलगर परिसरात रविवारी वादळी वारे आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. भोसे आणि कळंबी येथे गारा पडल्या. यामध्ये खटाव, आरग येथील ...Full Article

आटपाडी शिक्षण विभाग वाऱयावर

सूरज मुल्ला/ आटपाडी आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची अवस्था गंभीर बनली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना शिक्षण विभाग रिक्त अधिकारी व पदांमुळे अक्षरश: उघडय़ावर ...Full Article
Page 28 of 4,622« First...1020...2627282930...405060...Last »