|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

Oops, something went wrong.

सादळे गावच्या वळणावरील घरात घुसली कार; चालक जखमी

टोप / वार्ताहर जोतिबा – मादळे कडून सादळे टोपकडे जाताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सादळे गावच्या वळणावर असलेल्या बाजीराव पाटील यांच्या घरातच कार घुसली. यात कार चालक जखमी झाला आहे. ही कार इतकी वेगात होती की भिंत पाडून कार आत घुसल्याने पाटील यांच्या घरातील दुचाकीचे तसेच घराचे मोठे नुकसान झाले. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. याबाबत माहिती ...Full Article

डीएसकेंच्या 6 वाहनांचा 39 लाखांना लिलाव

 पुणे / वार्ताहर : ठैवीदारांचे पैसे देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या 9 पैकी 6 वाहनांचा 39 लाख 45 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. यामध्ये टोयाटो कंपनीच्या इनोव्हा ...Full Article

सात जन्मात पवारांवर पीएचडी शक्य नाही : धनंजय मुंडे

 ऑनलाईन टीम / पुणे :   सात जन्म घेतले, तरी शरद पवारांवर पीएचडी होणार नाही. त्यांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत ...Full Article

गद्दारांना मनसेत स्थान नाही : राज ठाकरे

 औरंगाबाद / प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार असून, ते चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. मात्र, अशांना पक्षात स्थान नाही. आपण त्यांची हकालपट्टी करू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष ...Full Article

‘राजाराम’च्या 1415 सभासदांना वगळले

प्रतिनिधी / कोल्हापूर कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 1415 सभासदांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे यांनी शनिवारी हा निकाल दिला. लोकसभा, विधानसभे ...Full Article

आंगणेवाडी भराडी मातेचा यात्रोत्सव उद्या

सर्व सज्जता : मातेच्या दर्शनासाठी नऊ रांगांची व्यवस्था : 40 सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारे यात्रेवर लक्ष भाविकांसाठी मोफत पाण्याची व्यवस्था : प्लास्टिकमुक्तीवर राहणार भर : बीएसएनएलची पाठ, मोबाईल टॉवर बंदच: यात्रा परिसरात सर्वत्र पक्षांचे बॅनर ...Full Article

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम

हायवेलगतची बांधकामे हटविली : जानवली पूल ते नरडवे रोडपर्यंतच्या अतिक्रमणांवर कारवाई   न. पं., महामार्ग प्राधिकरण, पोलिसांकडून संयुक्त करवाई   काही ठिकाणी आक्षेप, विक्रेत्यांचा आक्रमक पवित्रा   नगराध्यक्षांची मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा, समर्थन ...Full Article

सरकारला मोफत घरे द्यावीच लागतील!

कुडाळ येथील गिरणी कामगारांच्या मेळाव्यात निर्धार : 27 रोजी मुंबईत मोर्चा, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार वार्ताहर/ कुडाळ: गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळापासून सरकारच्या धोरणाने गिरणी कामगारांनी सर्वस्व गमावले आहे. कायद्याने मान्य केलेल्या ...Full Article

सुक्या चाऱयाला आग लागून हजारोंचे नुकसान

वार्ताहर / दोडामार्ग: आंबेली येथील शेतकरी विश्वनाथ कुबल यांच्या जमिनीतील गवताला (सुका चारा) आग लागून त्यांचे हजारोंचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. श्री. कुबल हे ...Full Article

विकास सावंत यांना मातृशोक

वार्ताहर / सावंतवाडी: माजगाव-हरसावंतवाडा येथील श्रीमती विजयमाला गजानन सावंत (81) यांचे मुंबई येथे निधन झाले. गेले काही महिने त्या आजारी होत्या. मुंबईत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईहून त्यांचे ...Full Article
Page 30 of 6,083« First...1020...2829303132...405060...Last »