|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

नंदकुमार कामत, साधले यांना जैवविविधता संवर्धन पुरस्कार

प्रतिनिधी / पणजी डॉ .नंदकुमार कामत आणि कमलाकर साधले यांना गोवा राज्य जैवविविधता मंडळाचा प्रति÷sचा पहिला संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला. गोव्याच्या पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन आणि संरक्षक क्षेत्रात त्यांनी आजतागायत बजावलेल्या महनीय कार्याची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्याचे ठरवलेले आहे. पेन्हा द फ्रांका येथील सभागृहात मांडवीच्या तिरावरती आज सकाळपासून  होणाऱया सोहळय़ात त्याना पुरस्कार प्रदान केले जातील.  डॉ नंदकुमार कामत ...Full Article

गदीमांचे साहित्य विचार, चिंतन करायला लावते

प्रतिनिधी/ पणजी गदीमा यांच्या साहित्यात आपल्याला निसर्ग सौंदर्य, बालमुलांचे भावविश्व, प्रमीता सौंदर्य, ग्रामीण भागातील विश्व आणि भाषेचे सौंदर्य पाहायला मिळते. ‘एक धागा सुखाचा’ असे साधे सोपे शब्द वापरून कवीतेचा ...Full Article

गोवा माईल्सवर बंदी घाला अन्यथा आंदोलन

प्रतिनिधी/ फोंडा राज्यातील गोवा माईल्सवर सरकारकडून जोपर्यत कायमची बंदी लागू करण्यात येत नाही, तोपर्यत स्थानिक टॅक्सी संघटना गप्प बसणार नाही. येत्या 10 जूनपर्यत सरकारने सदरप्रकरणी तोडगा काढावा अशी मागणी ...Full Article

पंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा संचालकांचा आदेश कोर्टात रद्द

प्रतिनिधी/ मडगाव नेतुर्ली सरपंच रजनी गावकर व उपसरपंच अभिजीत देसाई यांचे नेतुर्ली पंचायत सदस्यत्व रद्द करण्याच्या पंचायत संचालकांचा आदेश मडगावच्या न्यायालयाने शुक्रवारी रद्द ठरविला. यापूर्वी न्यायालयाने पंचायत संचालकांच्या या ...Full Article

भिरोंडा पंचायत नागरिकांचा वाळपई पोलीस स्थानकावर पुन्हा मोर्चा

वाळपई प्रतिनिधी  सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायत क्षेत्रांमधील नदीवर आंघोळ करत असताना मद्यप्राशन करून युवकांनी स्थानिकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भागातील नागरिकांनी बुधवारी संध्याकाळी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेला ...Full Article

भाजपात प्रवेश करणार ही निव्वळ अफवा

प्रतिनिधी/ मडगाव आपण काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कायकर्ता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जाण्याचा आपला कोणताही निर्णय झालेला नसून आपण काँग्रेससोबतच राहणार आहे. आपण भाजपात जाणार ही फक्त ...Full Article

बंदी आदेश मोडणाऱया 2 नौकांवर कारवाई

प्रतिनिधी/ रत्नागिरी मासेमारी बंदीचा आदेश धुडकावणाऱया आणखी दोन मच्छिमारी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई पेली. जयगड येथील या दोन नौकांवरील 40 हजाराची मासळी जप्त करण्यात आली असून दोन लाखांचा दंड ...Full Article

दुष्काळग्रस्तांना दिलासा देणे कौतुकास्पद : वडनेरे

प्रतिनिधी/ वडूज खटाव माण तालुक्यात सद्या तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मानवतेच्या भावनेतून वागून एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वाढदिवसासारख्या शुभकार्यास होणाऱया खर्चास फाटा देऊन त्याऐवजी छावणीतील ...Full Article

कॅशलेस प्रवासाच्या दिशेने एस.टी’ची वाटचाल : पृथ्वीराज भुताळे

वार्ताहर / एकंबे पारंपरिक रंगसंगती आणि बांधणीतून बाहेर पडत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता आधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली आहे. एस. टी’च्या 71 व्या वर्धापनदिनी कॅशलेस प्रवासासाठी स्मार्ट कार्डची ...Full Article

वारणा नदीत मगरीसह चार पिल्लांचा वावर

जुने पारगाव परिसरात भितीचे वातावरण वार्ताहर/ नवे पारगाव जुने चावरे (ता. हातकणंगले) येथील वारणा नदीच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावरील गवतात मगरीसह चार पिलांचा वावर आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ...Full Article
Page 40 of 4,626« First...102030...3839404142...506070...Last »