|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

फुटबॉल सामने बरोबरीत

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव : शून्य विरूद्ध दोन अशा पिछाडीवर पडलेल्या कॉसमॅक्स स्पोर्ट्स क्लब संघाने लोकमान्य चषक वरिष्ठांच्या अव्वल साखळी फुटबॉल स्पर्धेत गुरूवारी अटीतटीच्या लढतीत टिळकवाडी इलेव्हन संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी पुरस्कृत, कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस मैदानावर सुरू असलेला हा गुरूवारचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्पृंठावर्धक ठरला. ...Full Article

बेळगावतर्फे जलतरणपटूंचे सुयश

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव : सिंधुदुर्ग जिल्हा ऍक्वेटिक संघटनेच्यावतीने चिवला बीच मालवण (महाराष्ट्र) येथे झालेल्या 7 व्या खुल्या सी स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत बेळगांवच्या स्विमर्स व ऍक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी यश संपादन ...Full Article

सोलापूरातील मोठय़ा सराफावर आयकरचा छापा

विशेष प्रतिनिधी /सोलापूर : शहरातील एका मोठय़ा सराफ पेढीवर पुण्याहून आलेल्या आयकर विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकला आहे. नोटाबंदीनंतर झालेल्या मोठय़ा सुवर्ण उलाढालीमुळे हा छापा पडल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. ...Full Article

जिल्हानिहाय पाठय़पुस्तके निर्मितीसाठी प्राधान्य द्यावे

प्रतिनिधी /चिकोडी : आपल्या राज्यात एकरूप पाठय़क्रमावर आधारित शिक्षण संस्था असून जर ही व्यवस्था प्रादेशिक स्तरावरील परिस्थितीशी संलग्न असेल तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागृती निर्माण होणे शक्य आहे. त्यामुळे जिल्हानिहाय ...Full Article

बहुजनांच्या क्रांतीचा यल्गार

प्रतिनिधी /सांगली : जाती जातीत भांडणे लावून फडणवीस सरकार आपली पोळी भाजून राज्य करते.  आपण मात्र जातीच्या चौकटीत राहून एकमेकांच्या जीवावर उठलो आहोत. आता ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि ...Full Article

शिरजोर अधिकाऱयांना वटणीवर आणण्याचे आव्हान?

सुभाष वाघमोडे /सांगली : एका बाजुला निधी असून मनपा क्षेत्रातील कामे रखडली आहेत. तर दुसऱया बाजुला कामाचा दर्जा नाही. अशा विचित्र अवस्थेत मनपाचे काम सुरू असून या कामांवरूनच महासभेत ...Full Article

बाजारसमिती स्विकृत संचालकांसाठी आता फिल्डींग सुरू

प्रतिनिधी /सांगली : बाजार समितीच्या संचालिका सुगलाबाई बिराजदारांच्या संचालक पद अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी घेतल्यानंतर लगेचच याठिकाणी स्विकृत संचालक म्हणून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...Full Article

फातोडर्य़ात सिल्वा पेटले हट्टाला

प्रतिनिधी /मडगाव : फातोर्डा मतदारसंघातून जोसेफ सिल्वा यांनी काँग्रेस व गोवा विकास पार्टीच्या उमेदवारीवर अर्ज भरले होते. त्यापैकी गोवा विकास पार्टीचा अर्ज त्यांनी मागे घेतला व काँग्रेस पक्षाचा अर्ज ...Full Article

कणकुंबी येथे कळसाचे काम पुन्हा सुरु

प्रतिनिधी /डिचोली : गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेले कळसा कालव्याचे काम कर्नाटकाने गोवा निवडणुकीत गुंतल्याचे पाहून पुन्हा सुरू केले आहे. कळसा भंडुरा प्रकल्पाअंतर्गत कर्नाटकाने 2006 पासून कळसा भांडुरा आणि ...Full Article

इव्होलेव कंपनीने 7.78 कोटींना गंडवले

प्रतिनिधी /पणजी : ज्यादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून सुमारे 113 गुंतवणूकदारांना 7 कोटी 78 लाख 85 हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हा विरोधी (इओसी) ...Full Article