|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

काणकोणातील पाण्याच्या समस्यांवर चर्चा

वार्ताहर/ खोल काणकोण तालुक्यातील पाणीपुरवठय़ाच्या समस्यांसंदर्भात पाणीपुरवठा खात्यांचे अधिकारी व नागरिक यांच्यासमवेत नवनिर्वाचित आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी श्रीस्थळ येथील विश्रामधामात संयुक्त बैठक बोलावून सविस्तर चर्चा केली. यावेळी पाणीपुरवठा व जलस्रोत खात्यांच्या अधिकाऱयांनी तालुक्यातील पाणीपुरवठय़ासंदर्भातील अनेक योजना महसुलाअभावी संमत झाल्या नसल्याची माहिती दिली. आगोंद, गावडोंगरी, खोतीगाव पंचायत क्षेत्रांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अनेक समस्यांना सामेरे जावे लागत असून आगोंद पंचायत क्षेत्रात तर ...Full Article

प्रतिमा नाईक हिला होईल आज शिक्षा

दुहेरी जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता प्रतिनिधी/ मडगाव सासू व जाऊचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रतिमा नाईक हिला आज मडगावचे सत्र न्यायालय शिक्षा ठोठावणार आहे. किमान शिक्षा जन्मठेपेची किंवा दुहेरी जन्मठेपेची ...Full Article

शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध कृषी योजना – ना.खोत

प्रतिनिधी / इस्लामपूर महाराष्ट्र शासनाने शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध कृषि योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱयांना थेट बांधावर प्रशिक्षण, हंगामापूर्वीच खते, बि-बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच पसंतीच्या कंपन्यांची अवजारे खुल्या ...Full Article

सरवडेतील आनंद गुरूकुलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा

प्रतिनिधी/ सरवडे येथील आनंद गुरूकुल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन साजरा करण्यात आला. शिक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी महावीर बोरंदिया व प्रमुख पाहुणे ...Full Article

पाडव्याचे औचित्य साधून सिटी सेंटरने उभारली माणुसकीची गुढी

प्रतिनिधी/ गोडोली आज हजारो मुलांना पूर्ण शरीरभर कपडे मिळत नाहीत. रस्त्यावर सर्वजण पाहतात व पुढे निघून जातात; पण साताऱयातील नंदिनी, गिता, शितल, अर्चना या चार छोटय़ा बहिणींच्या अंगावरील फाटकी ...Full Article

यड्रावच्या दि न्यू हायस्कूलचे विद्यार्थी जागा नसल्याने खाजगी जागेत बसत आहेत

वार्ताहर/ यड्राव येथील श्री पंत उद्योग समुहाच्या कर्माचा फटका दि न्यू हायस्कूल या शिक्षण संस्थेस बसला आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील खाजगी जागेत शाळा भरविण्याची वेळ आली आहे. चालू ...Full Article

आता राबणार ‘एक दिवस आरोग्य संस्थांसाठी’ उपक्रम

विजय पाटील/ सरवडे राज्यातील जनतेला दर्जेदार व परिणामकारक आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे. या उद्दिष्टपुर्तीचा एक भाग म्हणून ‘आरोग्य संस्थेसाठी एक दिवस’ हा ...Full Article

जाफळेच्या सरपंचपदी उज्ज्वला पोवार बिनविरोध

माले / वार्ताहर     जाफळे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला बाजीराव पोवार यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. अलका तानाजी पाटील यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी ...Full Article

कुरूंदवाड पालिकेची कर वसुली मोहिम तीव्र

प्रतिनिधी/ कुरूंदवाड आता मार्च एंडला काही दिवसच बाकी असल्याने नगरपालिकेने शहरातील मालमत्ता धारकांकडील थकीत कर वसूल करण्यासाठी थकबाकी कर वसुली मोहिम अत्यंत तीव्र गतीने सुरू केली असून शहरातील प्रतिष्ठित ...Full Article

टेहाळणी बुरूज पर्यटकांना पाहाण्यासाठी खुला करा

पन्हाळा / प्रतिनिधी     शिवाजी महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पन्हाळगडावरीलच व्हॅली यु या पंचतारांकीत हॉटेलच्या शेजारी असलेला टेहाळणी बुरुज पाहण्यासाठी जाण्यास पर्यटक, स्थानिक नागरिकयांच्या बरोबरच ...Full Article