|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीचैत्री यात्रा ओसरली…

पंढरपूर / प्रतिनिधी     सावळया विठठलांचे दर्शन करून आज हजारों भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. वास्तविक पाहीले तर एकादशीदिवशीच दिवसभर एसटी बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन आणि खाजगी वाहनामुळे पंढरीतून बाहेर पडणारे रस्ते गर्दीनु फ्gढलून गेले होते. तरीदेखिल उर्वरित वारक-यांनी शनिवारी पंढरीचा निरोप घेतला.   एकादशीचा उपवास आज व्दादशीदिवशी गोडाधोडाने सोडून भाविक पंढरीमधून परतीच्या प्रवासाला पहाटेपासूनच लागले होते. पंढरपूरातून परतताना भाविकांना चंद्रभागेचे ...Full Article

शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध : एमआयएम

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला आमचा विरोध आहे. सरसकट कर्जमाफीने धनदांडग्या शेतकऱयांचा फायदा होतो, त्यामुळे आमचा शेतकऱयांच्या सरसकट कर्जमाफीला विरोध असल्याची भूमिका एमआयएमने घेतली. औरंगाबाद येथे ...Full Article

राजकारण्यांना पाच वर्षांत रिटायरमेंट मिळते : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / भिवंडी : सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱयांना सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जागी राहता येते, मात्र आम्हा राजकारण्यांना पाच वर्षांतच रिटायरमेंट मिळते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ...Full Article

अखेर खासदार गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

ऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेतली. त्यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती ...Full Article

मुंबईत बसमध्ये क्षुल्लक कारणावरून 70 वर्षांच्या महिलेवर गोळीबार

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे – बोरिवली बसमध्ये शुक्रवारी रात्री क्षुल्लक कारणावरून एका 30 वर्षीय इसमाने एका 70 वर्षांच्या महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली. जखमी झालेल्या महिलेचे नाव ...Full Article

सिंधुदुर्ग पर्यटनदृष्टय़ा नंबर वन बनविणार!

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानचा वारसा सर्वदूर आहे. सावंतवाडी ‘हेरिटेज सिटी’ म्हणून नावारुपास आणले जाईल. जपानच्या धर्तीवर या भागाचा पर्यटन विकास होण्यासाठी सावंतवाडी शहरातून दोघांना जपान येथे पर्यटन सफरीवर पाठविले ...Full Article

निकृष्ट कामे करणाऱया ठेकेदारांना काळय़ा यादीत टाका!

कणकवली : गेली अनेक वर्षे तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. गतवर्षी नागवे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत हे काम बंद पाडण्यात आले होते. आता ...Full Article

ऐतिहासिक पोखरण तलाव 12 ते 15 फुट बुजविण्याचे काम सुरू

कल्याण / प्रतिनिधी ऐतिहासिक कल्याणच्या पाऊल खुणा जपणाऱया पोखरण तलावाची भिंत ढासळल्याने तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या चार मजली दोन इमारतीना धोका निर्माण झाला आहे. आता या इमारतीचा वाचवण्यासाठी पोखरण ...Full Article

‘आधारकार्ड’साठी सर्वसामान्यांची फरफट

मालवण : शासनाच्यावतीने सर्व शासकीय योजनांसाठी आधारकार्डची मागणी केली जात असताना मालवण तालुक्यातील आधारकार्ड नोंदणी करणारी सर्व केंद्रे बंद असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फरफट ...Full Article

उर्वरित 10 आमदारांचे निलंबन मागे

संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडला प्रस्ताव अधिवेशनाचा शेवट गोड मुंबई / प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून विधानसभेत गेंधळ घालणाऱया उर्वरित 10 आमदारांचे निलंबन शुक्रवारी मागे घेण्यात आले. संसदीय ...Full Article