|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

हुबळीच्या सियाचा ‘वीरता’ने गौरव

25 बालकांना पंतप्रधानांकडून वीरता पुरस्कार प्रदान वार्ताहर / हुबळी, नवी दिल्ली जीवाची पर्वा न करता विजेचा शॉक बसलेल्या आपल्या भावाला वाचविलेल्या हुबळीतील सिया वामनसा खोडे हिला वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे सोमवारी पार पडलेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सियाला वीरता पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड वेल्फेअरतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. ...Full Article

नगरपरिषदेने पलूस बाजार पेठेत लावली शिस्त

प्रतिनिधी/ पलूस पलूस आठवडी बाजारात भाजी विक्री करणाऱया व्यापाऱयांना आज पलूस नगरपरिषदेने प्रातिनिधीक स्वरूपात शिस्त लावली. अस्थाव्यस्थ व बेशिस्तपणे बसून भाजी विक्री करणाऱया व्यापाऱयांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होत होती. ...Full Article

भाजप तालुकाध्यक्षाच्या हॉटेलवर छुपा वेश्या व्यावसाय : 5 मुलींची सुटका

प्रतिनिधी/ सोलापूर ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजप पदाधिकाऱयाच्या हॉटेलवर छापा टाकुन येथे छुप्या पद्धतीने चालणारा वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तर यातील पाच मुलींची सुटका करण्यात आले आहे. याप्रकरणी ...Full Article

विठ्ठला, कोणता झेंडा घेवु हाती…?

आटपाडीतील स्थिती: युती-आघाडीवरच लक्ष: कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता सूरज मुल्ला/ आटपाडी प्रत्येक निवडणुकीत नव्या समिकरणांना जन्म देणाऱया आटपाडी तालुक्यात चालु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रचंड संभ्रम निर्माण ...Full Article

मिरजेतील घरकुल वाटपाच्या प्रमुख पाहुण्यांवरून काँग्रेसमध्येच जुंपली

प्रतिनिधी/ सांगली मिरज येथील इंदिरानगर झोपडपट्टीधारकांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, असा आग्रह काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी धरला अहे. याला महापौर, उपमहापौर गटाने जोरदार विरोध केला असून ...Full Article

आघाडीचा निर्णय तालुकाध्यक्ष ठरवणारः जयंत पाटील

प्रतिनिधी/ सांगली राष्ट्रवादी पक्षांने अजूनही समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे धोरण ठेवले आहे. पण त्यासाठी प्रत्येक तालुकाअध्यक्षांचे मत घेतल्याशिवाय आपण त्यावर कोणताही निर्णय घेवू शकत नाही. त्यामुळे आता हा निर्णय ...Full Article

चिकोडीत एक दिवसाचा बंद पाळून मागणी

प्रतिनिधी/ चिकोडी केंद्र व राज्य सरकारने ऍटोरिक्षावरील नुकताच लादलेला अतिरिक्त कर व विमा शुल्क मागे घ्यावा. यासाठी चिकोडी शहरातील ऍटोरिक्षा मालक व चालक संघटनेद्वारे 1 दिवसाचा संप करण्याबरोबरच शहरातील ...Full Article

सराईत चोरटय़ांची टोळी जेरबंद,आठ घरफोडय़ा उघडकीस, दोन लाखांवर मुद्देमाल हस्तगत

शहर पोलीसांची कारवाई, सांगली मिरजेतील तब्बल सात चोऱया उघडकीस प्रतिनिधी/ सांगली गेल्या तीन चार महिन्यांपासून सांगली मिरजेत घरफोडय़ा आणि चेनस्नॅचिंगच्या माध्यमातून धुमाकूळ घालणाऱया सराईत चोरटयांच्या टोळीला जेरबंद करण्यात शहर ...Full Article

व्यवसाय परवान्यासाठी कापड व्यापाऱयांचे मनपाला निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव कायद्यानुसार कापड व्यापाऱयांना व्यवसाय परवाना घेण्याची सक्ती नाही. मात्र व्यवसाय परवान्याविना दैनंदिन व्यवहार करताना कापड व्यापाऱयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे महापालिकेला शुल्क भरणा करून ...Full Article

रेणुका भक्त संघटनेची कर्नाटक बसला पसंदी

प्रतिनिधी/ कोल्हापूर रेणुकादेवीच्या  माघी  पौर्णिमा यात्रेला जाणाऱया भाविकासांठी कर्नाटक परिवहन महामंडळांने खोळंबा आकार कमी करण्याबरोबर किलोमीटरच्या दरात कपात करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे रविवारी झालेल्या रेणुका भक्त संघटनेच्या वार्षिक ...Full Article