|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

माहितीबरोबरच ज्ञानही मिळविण्याचा प्रयत्न करा

प्रतिनिधी/ पणजी “ज्ञान आणि माहिती हे दोन वेगवेगळे पैलू आहेत. माहिती आपल्याला सर्व माध्यमांतून मिळते पण ज्ञान मिळविणे कठीण आहे. त्यामुळे ज्ञानासाठी प्रयत्न करा’’ असे प्रतिपादन साहित्याचे अभ्यासक व समीक्षक तथा प्रख्यात निवेदक, वक्ते कृष्णाजी कुलकर्णी यांनी मिरामार, पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये काल रंगलेल्या शेकोटी संमेलनामध्ये बोलताना व्यक्त केले. शेकोटी संमेलनामध्ये सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेच्या सत्रामध्ये ...Full Article

यापुढे रक्तचंदन तस्करीचा तपास संयुक्तपणे!

प्रतिनिधी/ चिपळूण येथील रक्तचंदन तस्करी उघड होऊन अनेक दिवस उलटले आहेत. तरीही याचा प्रमुख सूत्रधार असलेल्या इसा हळदे याला पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यातच या चंदनाचा साठा संपता ...Full Article

पेडणे, सावर्डेचा तिढा सुटला

प्रतिनिधी/ पणजी भाजपच्या उमेदवार निश्चितीबाबत दीर्घकाळ चर्चेत राहिलेल्या पेडणे, सावर्डे या प्रमुख मतदारसंघासह कुंभारजुवे, पर्वरी या मतदारसंघातील उमेदवारीवर अखेर भाजपच्या उमेदवार निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे, मात्र काणकोण मतदारसंघावरील ...Full Article

नोटाबंदीतून अर्थक्रांतीची सुरुवात

प्रतिनिधी/ पणजी या देशातील चलन कुठेतरी पडून आणि लपून होते. ते फिरले पाहिजे म्हणून नोटाबंदी करण्यात आली आणि त्यातूनच अर्थक्रांतीची सुरुवात झाली आहे. ती क्रांती आधीच व्हायला हवी होती, ...Full Article

माध्यमांच्या विळख्यामुळे नवी गुलामगिरी बळावत आहे

प्रतिनिधी/ पणजी “आज समाजमाध्यमे विकृत होत आहेत. आपला समाज आज नको इतका संवेदनशील होत आहे. तुमचे विचारच नष्ट करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. माध्यमांच्या विळख्याने नव्या प्रकारची गुलामगिरी ...Full Article

म्हापशातील ओरिएंटल बँकेला आग

प्रतिनिधी/ म्हापसा म्हापसा चंद्रनाथ अपार्टमेंटमध्ये असलेल्या ओरिएंटल बँकेला आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. या आगीत बँकेतील रक्कमही खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून रात्री उशीरापर्यंत अग्निशामक दलाचे ...Full Article

गोव्यात नवा राजकीय इतिहास घडवण्यासाठीच मगो भाजपापासून दूर

प्रतिनिधी/ वास्को पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सरकारने गोव्यात संकट निर्माण केले होते. गोव्यातील जनता घाबरली होती. त्यामुळे मगो पक्षाने परिवर्तनासाठी भाजपाला साथ दिली. त्या परिवर्तनात मगोचाही वाटा होता. भाजपाने एकटय़ाने ...Full Article

भिलवडी घटनेतील आरोपी पोलीस यंत्रणेच्या रडारवर

वार्ताहर/ भिलवडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून झालेल्या घटनेच्या तपासासाठी भिलवडी माळवाडीतील शंभर हून अधिक संशयीत तरुण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईचा मोबाईल ...Full Article

तारळीचे विघ्न दूर करण्यासाठी दोन पाटील धावले

प्रतिनिधी/ सातारा पाटण तालुक्यातील तारळी खोऱयात असलेल्या तारळी धरणाच्या इमर्जन्सी गेटमधून पाणी येण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. तेव्हापासून  ते गेट खाली घेवून पाणी बंद करेपर्यंत धरणाचे अभियंता एस.आर.पाटील आणि खंडोबा ...Full Article

गोळी लागून शिकाऱयाचाच मृत्यू

वार्ताहर/ उंडाळे कराड तालुक्यातील येणपे येथे रात्रीच्या वेळी शिकारीसाठी गेलेल्या कराड पंचायत समितीचे माजी सभापती किसनराव विष्णू जाधव (वय 75) यांच्या बंदुकीची गोळी लागून त्यांचा साथीदार कमलेश लक्ष्मण पाटील ...Full Article