|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीपोलीस बंदोबस्तात बनपुरीचे पाणी सोडले

प्रतिनिधी/ आटपाडी   आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील कचरेवस्ती तलावातून अखेर सोमवारी दुपारी बारा वाजता पाणी सोडण्यात आले. प्रचंड पोलीस फौजफाटा व जमावबंदी लागु करत लघु पाटबंधारे विभागाने तलावातून पाणी सोडुन अखेर सुटकेचा निश्वास सोडला. पाणीप्रश्नावरून गावात वादंग निर्माण होवु नये म्हणून प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने गावाला छावणीचे रूप आले. एखाद्या तलावातील पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची ...Full Article

शिरोळ मधील दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश

प्रतिनिधी/ कुरूंदवाड शिरोळ तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार याची जोरदार चर्चा होती. गेल्या आठवडय़ात शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ...Full Article

दक्षिणेत महाडिकांचा दगड जरी उभा केला तरी जिंकणारच !

प्रतिनिधी/ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिकांचा दगड जरी उभा केला तरी निवडून येणारच. त्यामुळे येत्या जि. प., पं. स. निवडणूकीत दक्षिणेकडील सर्वच जागावर महाडिकचा विजय असणार यात शंका नाही. ...Full Article

माळवी इन्स्टिटय़ूटच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

प्रतिनिधी/ कोल्हापूर शाहूपुरीतील पवन माळवी इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन सोसायटीच्यावतीने महावीर गार्डन येथे सीपीआर रक्तपेढीच्या सहकार्याने रविवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 50 हून अधिक जणांनी रक्तदान केले. संस्थेचे ...Full Article

सावित्रीबाई फुले रूग्णालयामध्ये प्रधानमंत्री मातृत्व योजनेला प्रारंभ

  प्रतिनिधी/ कोल्हापूर  सावित्रीबाई फुले रुग्णायलामध्ये सोमवारी दि.9 महापौर सौ.हसिना फरास यांच्या हस्ते प्रधानमंत्री मातृत्व योजनेला प्रारंभ झाला. केंद्र शासनाने प्रत्येक महीन्याची 9 तारीख हा दिवस संपुर्ण देशभर सुरक्षित ...Full Article

मिरजोळे परिसरात आढळला मृत बिबटय़ा

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे-दात्ये परिसरात सोमवारी दुपारी एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाचा मृत्यू हा भुकबळी असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाच्या अधिकाऱयांकडून देण्यात आले आहे. मिरजोळे परिसरात बिबटय़ाचा संचार गेल्या ...Full Article

पंढरीत गुन्हा , तामिळनाडूत एफ्ढआयआर तर पंढरपूर पोलिसांची कारवाई

पंढरपूर / प्रतिनिधी सुमारे एकवर्षापूर्वी पंढरीमधे एका बेकरीमधे बालमजूरांने आजारी असल्यांने काम करण्यास नकार दिला होता. याबाबत बेकरीचालकांने सदरच्या बालमजूरांच्या हातावर कढईमधील उकळते तेल टाकले होते. याबाबत बालमजूरांच्य पालकांनी ...Full Article

माळशिरस मध्ये आज मोर्चाची हॅट्रीक

प्रतिनिधी/ माळशिरस आज नोटाबंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको, काँग्रेसचा घंटानाद तर शेतकरी संघटनेचे थकीत ऊस बिलासाठी आंदोलन अशी तीन पक्षांनी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोटा ...Full Article

सांगली शहरातील रस्त्यांसाठी 33 कोटी निधी मंजूरःआ.गाडगीळ

प्रतिनिधी/ सांगली  सांगली शहरातील रस्तांच्या दुरूस्तीसाठी 33 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.सुधीर गाडगीळ यांनी दिली. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आठवडयातून एकवेळ वाहतुकीच्या शिस्तीचे धडे देण्यात यावेत, ...Full Article

विनापरवाना सागाची वाहतूक करणारे दोन ट्रक्टर ताब्यात

प्रतिनिधी/ शाहूवाडी येलूर पैकी शेळकेवाडी (ता. शाहूवाडी) येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून विनापरवाना सागाची वाहतूक करणारे दोन ट्रक्टर ताब्यात घेतले असून, 65,699 रूपये किंमतीची सागाची लाकडे व सुमारे ...Full Article