|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्तीअखेर अतुल बंगेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसपासून गेली तीन-चार वर्षे अलिप्त असलेले तालुक्यातील वालावल मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत येथे अखेर शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत भगवा हातात घेतला. चेंदवण येथील काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रशांत तेंडोलकर यांनीही कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधले. बंगे गेली तीन-चार वर्षे राष्ट्रवादीपासून अलिप्त होते. मागील विधानसभा-लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या ...Full Article

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत भरला खाद्यमहोत्सव

कुडाळ : कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी ‘खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याच्या या स्पर्धेमध्ये मुलांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रतिसाद ...Full Article

रेल्वे सुरक्षाबलाकडून वर्षभरात प्रवासी सुरक्षेवर भर

कणकवली : गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाकडून कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी उल्लेखनिय कामगिरी झाली आहे. घरातून न सांगता निघून आलेल्या 45 मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दारूची ...Full Article

कुर्ल्यात झोपडपट्टीला भीषण आग

ऑनलाईन टीम / मुबंई : मुबंईच्या कुर्ला परिसरातील कपाडियानगर या झोपडपट्टीला काही झोपडय़ांना शनिवारी पहाटे आग लागली. आग लागलेला झोपडपट्टीचा परिसर मिठी नदीला लागुन आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ...Full Article

कवी विद्याधर करंदीकर यांच्यावर कोलाज

कणकवली : कवी विद्याधर करंदीकर यांचे साहित्य कर्तृत्व वादातीत आहे. त्यांचा व्यासंग आणि त्यांची साहित्याची जाण यामुळे ते आपल्या हयातीत सांस्कृतिक क्षेत्रात मार्गदर्शक म्हणूनच वावरले. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतरही त्यांच्याबाबत भरभरून ...Full Article

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे-रेल्वेफाटक येथे उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा, या ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम (रत्नागिरी) यांनी जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पर्यायी व्यवस्थेसाठी ...Full Article

भूमिगत वाहिन्या पालिकेसाठी डोकेदुखी

खारघर / प्रतिनिधी दिवाळी झाली की खारघरमध्ये विविध कंपन्या सिडकोच्या मुख्यालयातून परवानगी घेऊन भूमिगत वाहिन्यांसाठी खोदकाम करून कामे करून घेतात. मात्र, त्यानंतर रस्ते दुरुस्त न करताच पसार होतात. पनवेल ...Full Article

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी अखेरचा श्वास सिनेसृष्टीवर शोककळा ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटातून कारकिर्दीस सुरुवात 1990 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मुंबई / प्रतिनिधी भारदस्त आवाज आणि ...Full Article

काँग्रेस नगरसेवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत विरोधी काँग्रेस नगरसेवकांना बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे नगरसेवकांसाठी कायमस्वरुपी जागा द्या. अन्यथा मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्येच ठाण मांडू, असा इशारा काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांची ...Full Article

पोलिसांचे नक्षली एन्काऊंटर थंडावले

राज्य सरकारच्या नवसंजीवनी योजनेला यश गेल्या 36 वर्षातील आकडेवारी पाहता 2013 मध्ये  तब्बल 26 नक्षलींचा खात्मा नक्षली भागात पोलिसांचे एन्काऊंटरचे ब्रह्मास्त्र आणि राज्य सरकारची नवसंजीवनी योजनेमुळे नक्षलवाद्यांच्या एन्काऊंटरमध्ये गेल्या ...Full Article