|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

Oops, something went wrong.

…आणि भास्कर जाधवांनी विनायक राऊत यांचा हात झटकला

प्रतिनिधी/ रत्नागिरी आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भास्कर जाधव यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र मंत्रीपदातून त्यांना वगळले गेले. त्या दिवसापासून आमदार भास्कर जाधव नाराज असल्याचे दिसत होते. ते अनेक कार्यक्रमापासून अलिप्त राहत होते. त्यांची ही नाराजी गणपतीपुळे विकास आराखडा उद्घाटन कार्यक्रमात जाहीरपणे व्यक्त झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सत्कारावेळी त्यांना जवळ बोलवणाऱया खासदार विनायक ...Full Article

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, शिक्षकाला 7 वर्ष कारावास

विशेष न्यायालयाचा निकाल प्रतिनिधी/रत्नागिरी शहरातील 16 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱया शैलेश शिवराम जाधव (35, तोणदे रत्नागिरी) या शिक्षकाला न्यायालयाने 7 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंडाची ...Full Article

समर्थकांसह विरोधकांना टाटा मुख्यमंत्र्यांचा ‘नाणार’लाही फाटा

प्रतिनिधी/ रत्नागिरी मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांच्या पहिल्याच कोकण दौऱयाबाबत कमालीची उत्सूकता होती. दौऱयाच्या दोनच दिवस आधी शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाची भलीमोठी जाहीरात प्रसिध्द झाल्याने उठलेल्या ...Full Article

आजपासून बारावीची परीक्षा

प्रतिनिधी/ रत्नागिरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱया 12 वीच्यी परीक्षेला 18 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोकण परीक्षा बोर्डामार्फत रत्नागिरी-सिंधुदुर्गातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षेतील गैरप्रकार ...Full Article

‘काँग्रेस राष्ट्रवादीकडून मतांच्या राजकारणासाठी दिशाभूल’

प्रतिनिधी / विटा नेहरू, शास्त्राrजी यांच्यापासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत या कायद्याचे सगळेच समर्थक होते. पण मोदी, शहा आणि संसदेने हा कायदा पारित केल्यावर ऐवढा कोलाहल का माजवला जात आहे. हे न ...Full Article

वडगाव येथे युवकावर खुरप्याने हल्ला

प्रतिनिधी / बेळगाव उघडय़ावर लघुशंका करू नकोस, असा सल्ला देणाऱया तरुणावर त्याच्या मित्राने खुरप्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री वडगाव येथे घडली आहे. सोमवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले ...Full Article

प्रेयसीच्या बापाचा खूनाचा कट उधळला

प्रतिनिधी / इस्लामपूर लिव्ह इन रिलेशनशिपला विरोध करत प्रेयसीस लपवून ठेवल्याच्या संशयावरून तिच्या बापाच्या खुनाची सुपारी येथील एकाने दिली. ४० हजार रुपयांची सुपारी घेवून कराड तालुक्यातील पाच जणांची टोळी ...Full Article

कोल्हापूरच्या ‘इट हॅपन्स’ एकांकीकेचा प्रथम क्रमांक

इस्लामपूर / प्रतिनिधी राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, इस्लामपूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंत करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत गायन समाज देवल क्लब कोल्हापूर ...Full Article

सारथी बचावसाठी दिल्लीत आंदोलन; सकल मराठा समाजाचा पाठिंबा

कोल्हापूर / प्रतिनिधी  : सारथी संस्था बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजातील यूपीएससी प्रशिक्षणार्थी दिल्लीत जंतरमंतर ठिकाणी आंदोलनात बसली आहेत. त्याचे मनोबल वाढावे व सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहावी ...Full Article

गुणवंतगड पायथ्याला पुरलेल्या तोफेने घेतला अखेर मोकळा श्वास

सातारा/प्रतिनिधी गुणवंतगड पायथ्याला उलटी पुरलेली तोफेने अखेर मोकळा श्वास घेतला. टीम गुणवंतगड व सह्याद्री प्रतिष्ठानचे ध्येयवेडया २० ते २५ मावळयांनी ही तोफ बाहेर काढली. अवघ्या एक–दीड तासात ही तोफ ...Full Article
Page 7 of 6,069« First...56789...203040...Last »